Thursday, 21 May 2020

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे : "नागपूर शहर रेड झोनमध्येच" : संजय पाटील

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे : "नागपूर शहर रेड झोनमध्येच" : संजय पाटील

Mundhe_1  H x W

संजय पाटील : नागपूर  : नागपूर प्रेस मीडिया : 22 मे 2020 : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउनचे नवे आदेश निर्गमित करण्यात आले असून नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली.

नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त एकल स्वरूपातील दुकाने सुरू राहणार आहे. एका ओळीत पाचपेक्षा जास्त दुकाने नको, असेही आदेशात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे १९ मे रोजी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले होते. मात्र शहरात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित शासकीय-निमशासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालये केवळ ५ टक्के कर्मचारी क्षमतेसहच तसेच जास्ती दहा कर्मचाऱ्यांसह सुरू राहणार आहेत.

दिवसाचे वर्गीकरण हटविले

यापूर्वी १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार एकल स्वरूपातील दुकाने सुरू राहण्यासाठी दिवस निश्चित करण्यात आले होते. मात्र आता यात बदल होणार असून दिवसाचे वर्गीकरण हटविण्यात आले आहे. तसेच एकल स्वरूपातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने फक्त सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहतील. जिल्ह्यांतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना परवानगी राहणार नाही.

'नाइट कर्फ्यू'

नव्या आदेशानुसार शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजतापर्यंत 'नाइट कर्फ्यू' राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या आवागमनावर बंदी राहणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'नाइट कर्फ्यू'च्या काटेकोर पालना संबंधी पोलिस प्रशासनालाही आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस विभागामार्फत कारवाई होणार आहे.

इथे शिथिलता नाही

प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही सेवेला परवानगी देण्यात आली नाही. प्रतिबंधित क्षेत्रामधून कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरील व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.
.
याचे काटेकोर पालन करा

- सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक
-सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी थुंकल्यास राज्य किंवा स्थानिक प्रशासनाद्वारे निर्धारित केलेल्या नियम आणि कायद्यानुसार दंड होणार.
-सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतूक साधनांमध्ये सर्व व्यक्तींनी सुरक्षित वावरचे पालन करणे अनिवार्य
-लग्न समारंभामध्ये सुरक्षित वावरचे काटेकोर पालन करून जास्तीत जास्त ५० लोकांना परवानगी असेल.
-अंत्यविधीप्रसंगी सुरक्षित वावरचे काटेकोर पालन करून ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू नये
-सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदींच्या सेवनाला बंदी
-दुकानांमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही

हे लक्षात ठेवा

-शक्य तेवढे 'वर्क फ्रॉम होम'ला प्राथमिकता देणे
-कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम व्यवसायासाठी ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करा.
-सर्व ठिकाणच्या प्रवेशाच्या आणि बाहेर निघण्याच्या द्वारावर थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटाजरची व्यवस्था करणे
-संपूर्ण कामाचे ठिकाण, वारंवार संपर्कात येणाऱ्या वस्तू जसे दरवाज्याचे हँडल आदी वेळोवेळी शिफ्टनुसार निर्जंतुक करणे


कामाच्या ठिकाणी सर्व व्यक्ती, कामगारांमध्ये, त्यांच्या शिफ्टमध्ये आणि लंच ब्रेकमध्ये योग्य सुरक्षित अंतर असण्याची दक्षता संबंधित प्रमुख व्यक्तीने घ्यावी

Gaddigodam_1  H
बॅरिकेडेड कंटेन्टमेंट झोन - गद्दीगोदाम.

Nagpur : Putting at rest speculations, Municipal Commissioner Tukaram Mundhe on Thursday promulgated an order wherein Nagpur city would continue to remain in Red Zone vis-a-vis COVID-19 status. In late evening development of Thursday, State Government approved the proposal moved by Nagpur Municipal Corporation (NMC) thereby allowing status quo as to categorisation of city. Chief Secretary Ajoy Mehta in his notification mentioned that in capacity as Chairperson, State Executive Committee, new guidelines are being issued to amend and include to notification issued on May 19.

As per the notification from Maharashtra Government, it is mentioned that in sub-clause 9, NMC shall be considered under Red Zone. Thereafter, Mundhe issued the local notification stating that restrictions would continue to remain in force till end of lockdown 4.0, that is till May 31. He had been quite vocal about continuing with Red Zone categorisation in city claiming the situation is quite delicate and there is steady rise in number of coronavirus positive patients. Civic officials feared that unguarded opening at this stage could led to sudden spike in COVID-19 cases and Mundhe was confident he would convince senior State officials and not allow any change in status quo in respect of Nagpur city.

However, some concession are allowed by NMC despite Red Zone status and that is re-opening of non essential shops outside the containment zones. But their numbers are limited to only five per lane and they would be other than shops dealing in essential category goods. One more relaxation is that in Red Zone e-commerce platforms are allowed to deliver non-essential goods barring the containment zones. Till yesterday, e-commerce sites were allowed liberty of delivery of only essential goods. Now, this is quite ironic while shops in city would continue to face restrictions, the e-commerce are given leeway to mop the demand for white goods, especially mobiles. For constructions sites that was roaring to go once the restrictions were lifted are now again made to wait till end of month.
Particularly from city's point of view further extension on ban on construction sites would delay completion of concrete roads. Many of these roads are in various stages of completion and construction material is lying scattered. At many places one stretch of concrete road is complete only ramps needs to be put in place. Now with ban on construction activities, barring those given relaxation earlier, are going to severely test the patience of Nagpurians. Govt Offices: For Government offices, especially those of State Government the restrictions about attendance of employees remains in place. As per the NMC notification, only five per cent strength is permitted at State run offices or minimum 10. For Central Government previous norms would continue to remain applicable, it is mentioned. Private offices that were almost prepared to restart after 50-days of lockdown will have to wait till end of month. 
Maharashtra Government does U-turn in two days Incidentally, on May 19, Maharashtra Government had placed before Nagpur Bench of Bombay High Court a notification stating that barring Akola and Amravati, the remaining nine districts of Vidarbha, including Nagpur city, are going to be moved out of Red Zone category. That notification was issued as per the guidelines laid down by Ministry of Health and Family Welfare as to procedure pertaining to COVID-19. In the same notification it was also mentioned that local officials would not issue any guidelines contrary to State’s directives. But now within two days, State Government has done a U-turn and again backtracked on decision about Nagpur city categorisation.


नागपूर : करोनाबाधित शहराला लालक्षेत्राबाहेर काढण्यासंदर्भात राज्य शासनाने निश्चित केलेले सहापैकी पाच निकष नागपूर शहर पूर्ण करीत असतानासुद्धा केवळ महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आग्रहामुळे राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने नागपूर शहराला पुन्हा ३१ मेपर्यंत लालक्षेत्रात टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी यासंदर्भात राज्यशासनाची अधिकृत अधिसूचना जारी होण्यापूर्वीच महापालिकेने रात्री दहा वाजता नागपूर पुन्हा लालक्षेत्रातच राहील, असे प्रसिद्धी पत्रक जारी करण्याची ‘अद्भुत’ तत्परता दाखवली. या नव्या निर्णयामुळे नागपूरकरांना मिळालेला दिलासा क्षणिक ठरला आहे.
टाळेबंदीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर शासनाने राज्यभरातील करोना साथीचा आढावा घेतला. या आढाव्यातून जी वस्तुस्थिती समोर आली त्या आधारावर राज्यशासनाच्या उच्चाधिकार समितीने १९ मे रोजी नागपूर शहराला लालक्षेत्रातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. एखाद्या शहराला लालक्षेत्रातून वगळण्यासाठी सहा निकष ठरवण्यात आले आहेत. यापैकी पाच निकष नागपूर पूर्ण करते. फक्त ‘करोना सॅम्पल कन्फर्मेशन रेट’ हा एकूण चाचण्यांच्या सहा टक्क्यांपेक्षा कमी असावा लागतो. तो नागपूरमध्ये सातपेक्षा अधिक आहे. या एका कारणाचा आधार घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरला लालक्षेत्रातून वगळू नये, असा आग्रह लालक्षेत्राबाहेर पडण्याच्या एक दिवसाआधीपर्यंत राज्य शासनाकडे लावून धरला.

अखेर राज्य शासनाच्या समितीने त्यांचा हा आग्रह मान्य केला. त्यामुळे आता ३१ मेपर्यंत नागपूर पुन्हा लालक्षेत्रातच समाविष्ट राहणार आहे. शहर पुन्हा लालक्षेत्रात आल्याने  एसटी बसची चाके थांबलेलीच राहतील.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय लेखापाल एसीबीच्या जाळ्यात : संजय पाटील

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय लेखापाल एसीबीच्या जाळ्यात : संजय पाटील

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर ...
नागपूर : नागपूर प्रेस मीडिया : 21 मे 2020 :  कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय लेखापालालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. राजेश झिबलराव हाडके (वय ५४), असे अटकेतील लेखापालाचे नाव आहे.



तक्रारदार हा कंत्राटदार असून, त्याला पेरी अर्बन (जलशुद्धीकरण) पाणीपुरवठ्याचे कंत्राट मिळाले. जून महिन्यापासून या योजनेंतर्गत १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कंत्राटदाराने पेरी अर्बनचे व रानबोडी पाणीपुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अर्ज केला. बिल पास करण्यासाठी हाडके यांनी कंत्राटदाराला एक हजार रुपयांची लाच मागितली. कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भावना धुमाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. मात्र, हाडके यांनी लाच घेतली नाही. परंतु लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने हाडके यांच्याविरुद्ध सदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. चौकशीनंतर एसीबीच्या पथकाने हाडके यांना अटक केली.

आयुर्वेद महाविद्यालयाचा अधिकारी लाच घेताना जेरबंद

नागपूर : 21 मे 2020:  सफाई कामगार पदावर नियुक्तीपत्र देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात अटक केली. बंडू देसाई पवार (५५) रा. जुनी शुक्रवारी, सक्करदरा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
बंडू पवार हे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्याकडे सहाय्यक संचालक पदाचाही अतिरिक्त कारभार आहे. सक्करदरा भागात राहणाऱ्या तक्रारदाराचे नातेवाईक एक वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्याच्या जागी नातवाला सफाई कामगाराची नोकरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला. अर्जदार मूळ यवतमाळ येथील रहिवासी आहे. नियुक्तीचा अधिकार सहाय्यक संचालकाकडे असल्याने तक्रारदाराने पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक योगिता चाफले, संजीवनी थोरात, रेखा यादव, मंगेश कळंबे, रविकांत डहाट, अचल हरगुळे, सरोज बुधे व बन्सोड यांनी बुधवारी सक्करदरा भागात सापळा रचला. तक्रारदार पवार यांच्या घरी गेला. पवार यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपये पलंगावर ठेवायला सांगितले. सायंकाळी नियुक्तपत्र देण्याचे आश्वासन दिले. याचवेळी एसीबीच्या पथकाने पवार यांना अटक केली. दोन लाख रुपये जप्त केले. पवार यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या जुनी शुक्रवारीतील घराची झडती घेण्यात आली.
पवार मूळ पुण्यातील रहिवासी असून, त्यांच्या पुणे येथील घराचीही एसीबीचे पथक झडती घेत आहेत.

Wednesday, 20 May 2020

‘My angel’: man who became face of India’s stranded helped home by stranger: Sanjay Patil

‘My angel’: man who became face of India’s stranded helped home by stranger: Sanjay Patil

Rampukar Pandit, a migrant construction worker in Delhi, sits at the roadside talking to his wife about their sick baby boy, as he tries to find a way back to his home 1,200 km away.
Image captured the plight of the millions of migrant labourers left unable to return home in the pandemic

Sanjay Patil : Delhi: Nagpur Press Media :21 May 2020 : A photograph of a migrant labourer, his face contorted with anguish as he sits on the roadside in Delhi speaking to his wife about their sick baby boy, has come to symbolise the ordeal of India’s daily wage workers; penniless, and unable to get home to their families because of the lockdown.
Rampukar Pandit, a construction worker in the Indian capital, had heard that his 11-month-old son was seriously unwell. With no public transport to reach his home in Begusarai in Bihar, 1,200 km (745 miles) away, he started walking. He reached Nizamuddin Bridge where, exhausted and hungry, he could go no further.
Atul Yadav, a photographer with the Press Trust of India, was heading home from work on 11 May when he saw Pandit, 38, sobbing his heart out. Pandit refused his offer of biscuits and water, saying food would “choke” him because he couldn’t eat while his son was unwell. “He was so emotional I had to stop shooting. He had been sitting on the road for three days,” said Yadav.
‘We labourers don’t belong to any country,” Pandit told Yadav. “All I want is to go home and see my son.”
Later that evening, he reached a nearby police station. He was still waiting for the police to help when a group of well-wishers, having seen Yadav’s tweet about Pandit, arrived in the area and managed to find him at the station.
By now, he was full of grief. His wife, Bimal Devi, had just called to say their son had died. One of the well-wishers, a woman, paid for and arranged for his train ticket home. “He wept with gratitude at strangers helping him,” said Yadav.
Yadav’s photograph illustrates the anguish of millions of migrant labourers in India who are desperate to get home to their families. After waiting in vain for the government to provide them with transport (belatedly some trains are now being laid on for them) they have embarked on astonishing odysseys, from cities all over the country, journeys that have left Indians transfixed and distressed.
Whether by truck, bicycle, auto-rickshaw or on foot, they have been heading out under their own steam, some making journeys of nearly 1,000 km to reach home. Hunger, thirst, and the scorching heat of the Indian summer are slowing them down. Some have died of exhaustion and sunstroke. Last week a group of 16 who fell asleep on a railway line they had believed was not being used were killed by a goods train.
“If I am to die, I want to die with my parents,” said one young daily wage labourer leaving Indore, a city in Madhya Pradesh.
An auto-rickshaw driver fleeing Mumbai said: “Even if I starve in the village, I will never come back. My children needed medicines and food and I wasn’t able to do anything.”
Every day the exodus continues. The residents of Dharavi slum in Mumbai are fleeing in their thousands every day. With living conditions that make it almost impossible to escape the contagion and more than 1,100 confirmed cases of C0vid-19, many people feel they are sitting ducks.
Yadav, 44, has been documenting their plight for the past few weeks, ever since India’s lockdown began on 25 March. He has been taken aback at the response to his image of Pandit. It has been splashed all over Indian news outlets and social media.
He is getting calls from California and New York, both about his photograph and from people who want to help Pandit. “In my career so far, this is the photograph that has best shown one person’s pain,” he said.
Pandit reached Bihar last Wednesday and was put into a quarantine centre. There, he developed a temperature and headaches and was sent to hospital, where he has tested negative for Covid-19.
On the government’s inaction towards workers separated from their families, Pandit said he was not surprised. “I am a nobody, I’m like an ant, my life doesn’t matter. The government is only concerned with filling the stomachs of the rich,” he said.
Pandit cannot wait to reach his home and family. Once there, he plans never to return to Delhi or go to any other city for work, even though he has no land or any other means of support. “However I manage, I will manage. My family and my parents will be with me. That’s enough for me,” he said.
If he does ever return to Delhi, though, it will be to meet the woman who paid for his ticket and booked it for him. Before leaving, she gave him her address lest he needed further help to get home. “I would like to meet her again. She was my angel,” he said.


पोलिस आयुक्त : "नागपूर रेड झोनबाहेर, नागरिकांना श्रेय": संजय पाटील

पोलिस आयुक्त : "नागपूर रेड झोनबाहेर, नागरिकांना श्रेय": संजय पाटील

Dr Bhushan Kumar Upadhyay

संजय पाटील:  नागपूर:  नागपूर प्रेस मीडिया  : 21 मे 2020 : पोलिस आयुक्त (सीपी) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी सांगितले की, नागपूरला रेड झोनच्या बाहेर हलविण्यात आले तेव्हा मला मोठा दिलासा मिळाला. ते म्हणाले, “पत नागपुरातील लोक आणि प्रशासनाला जाते.” “या कारवाईत पोलिस हा एक महत्त्वाचा भागधारक आहे. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची अंमलबजावणी पोलिसांकडून काटेकोरपणे करण्यात आली आहे तर पोलिसांकडून कंटमेंट झोनवरील निर्बंध जोरदारपणे लागू करण्यात आले आहेत. ” सीपी ते पोलिस कॉन्स्टेबल्सपर्यंत (पीसी) प्रत्येकजण (साथीचा रोग) सर्वत्र (साथीचा रोग) साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहे.

सीपीने सांगितले की, “रुग्णालये, अलग ठेवण्याचे क्षेत्र, कंटेंट झोन, लॉकडाउन, नाकाबंदी, निश्चित बिंदूंची अंमलबजावणी करताना नागपूर पोलिसांनी नागपूरकरांचा सन्मान केला आहे,” सीपी म्हणाले. गरजू व गरिबांना अन्न व इतर मदत पुरविणे, स्थलांतरितांची काळजी घेणे, त्यांना घरे पाठविणे, ज्येष्ठ नागरिकांना भेट देणे आणि त्यांना मदत करणे हे नागपूर पोलिस करीत असलेले इतर काम करत आहेत. “आमच्या माणसांनी व अधिका्यांनी नागपूरच्या नवीन कोरोनाविषाणू. प्रसारातून नागपूरला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे.

तसेच, तीन पोलिस कर्मचा  चाचणी सकारात्मक झाली, ”तो म्हणाला. डॉ. उपाध्याय यांनी लढा संपला नाही असा संकल्प केला. “आम्ही व्हायरसविरूद्ध पूर्ण सामर्थ्याने लढा देत आहोत. नागरिकांनी स्वत: ला घरातच ठेवून पोलिस आणि प्रशासनाला मदत करावी. आवश्यक असल्यासच बाहेर या आणि सामाजिक अंतर राखणे, मुखवटा घालणे आणि योग्य स्वच्छता यासह सर्व मार्गदर्शक सूचना पाळा, असे आवाहन सीपी डॉ. उपाध्याय यांनी केले.
नितीन राऊत : ‘समन्वयाचे कार्य करा, नवीन लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वे प्रभावीपणे राबवा’: संजय पाटील

नितीन राऊत : ‘समन्वयाचे कार्य करा, नवीन लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वे प्रभावीपणे राबवा’: संजय पाटील

Nitin Raut_1  H

संजय पाटील : नागपूर :  नागपूर प्रेस मीडिया : 21-मे -2020 : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी वरिष्ठ अधिका्यांची बैठक घेतली आणि वेगवेगळ्या अधिका्यांना नवीन लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयाने एकत्र काम करण्याचे सांगितले. “कोविड -19  च्या उद्रेकाचा धोका अद्याप संपलेला नाही. रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. प्रशासकीय अधिका्यांनी एकमेकांशी सहकार्याने काम करत रहावे आणि लोकांनी अधिका्यांपर्यंत त्यांचे सहकार्य वाढवावे, असे डॉ राऊत म्हणाले. येथील विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत ते वरिष्ठ अधिकार्‍यांशी संवाद साधत होते.

संजीव कुमार विभागीय आयुक्त;  डॉ. भूषणकुमार उपाध्याय पोलिस आयुक्त;  डॉ. तुकाराम मुंढे मनपा आयुक्त; रवींद्र ठाकरे   जिल्हाधिकारी; राकेश ओला  पोलिस अधीक्षक; बैठकीला पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. अधिका्यांना उद्देशून डॉ. राऊत म्हणाले की, नागपुरात कोविड -19 प्रकरणांची संख्या वाढत असल्याने बंदोबस्ताच्या ठिकाणी लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे लागू करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि इतर एजन्सीसमवेत समन्वय बैठकी बोलवाव्यात, असे ते म्हणाले. लोकांनी घराबाहेर पडताना मुखवटा घालायला विसरू नये, सॅनिटायझर वापरावे, नियमितपणे हात धुवावे इत्यादी.

लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणा्यांना कडक कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. शहर-बससेवा, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची बस ऑपरेशन्स, शाळा व महाविद्यालये, उद्योग इत्यादींबाबत पालकमंत्र्यांनी घेतलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला कारण आंतरराज्य प्रवासी कामगार त्यांच्या मूळ ठिकाणी गेले आहेत आणि अजूनही परत जात आहेत. नागपूर जिल्ह्यातील उद्योगांना कामगार शक्तीची कमतरता भासणार आहे. स्थानिक तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. त्यांना रोजगाराच्या संधींचा उपयोग करण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, ”ते म्हणाले. डॉ. राऊत यांनी खरीप कृषी हंगामाच्या तयारीची तसेच बांधकाम क्षेत्रातील पुरवठ्यांचा आढावा घेतला.
भारत आणि नेपाळमधील कालापानी वाद : संजय पाटील

भारत आणि नेपाळमधील कालापानी वाद : संजय पाटील

Why Kalapani is crucial and the Chinese threat should not be taken ...

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया  :  20 मे 2020: भारताने लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. त्यावरुन सध्या भारत आणि नेपाळमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा ८० किलोमीटरचा मार्ग आठ मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. यावरुनच आता कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी दिला आहे. पण हा वाद भारत आणि नेपाळमधील हा वाद नेमका काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. याच पार्श्वभूमीवर या वादाच्या इतिहासावर टाकलेली नजर…

वादाची सुरुवात १८१६ पासून…
भारत आणि नेपाळमधील हा वाद दोनशे वर्षांहून अधिक जुना आहे. १८१६ साली ब्रिटीशांनी भारत आणि नेपाळ सीमेजवळचा बराचसा भाग नेपळमधील राजाला पराभूत करुन ताब्यात घेतला. त्यानंतर ब्रिटीश राज्यकर्ते आणि नेपाळच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सुगौलीचा तह झाला. या तहानुसार सिक्कीम, नैनीताल, दार्जिलिंग, लिपुलेख, कालापानीचा प्रदेश नेपाळने ब्रिटाशांच्या ताब्यात दिला म्हणजेच भारताच्या स्वाधीन केला. या करारामध्ये ठरल्याप्रमाणे भूभाग ब्रिटीशांनी ताब्यात घेतला. मात्र त्यापैकी काही भूभाग पुन्हा नेपाळच्या ताब्यात दिला. तराई येथील भूप्रदेशही ब्रिटीशांनी नेपाळच्या सत्ताधाऱ्यांचा पराभव करुन ताब्यात घेतला होता. मात्र १८५७ साली झालेल्या उठावाच्या काळात नेपाळमधील राजांनी ब्रिटीश सरकारला साथ दिली. त्यामुळे बक्षिस म्हणून नेपाळला ब्रिटीशांनी हा प्रदेश परत केला.
तेथे भारतीय अधिक तरी…
तराईमध्ये भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने राहतात. मात्र इंग्रजांनी स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता हा भाग नेपाळला दिला. या प्रकऱणामधील जाणकार सांगतात त्याप्रमाणे १८१६ साली झालेल्या पराभव आजही नेपाळमधील गोरखा समाजाला सलत आहे. याचा फायदा नेपाळमधील राजकीय पक्ष घेताना दिसतात. सध्या भारत आणि नेपाळमध्ये सुरु असलेल्या वादात नेपाळने सुगौलीचा तहाचे कागदपत्र उपलब्ध नसल्याचा कांगावा सुरु केला आहे.
मधेसींना विरोध आणि अविश्वास
२०१५ मध्ये नेपाळच्या संविधानामध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आल्यानंतर भारताने याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. भारताने नेपाळच्या सीमेवर अघोषित नाकाबंदी घातली होती. त्यामुळे नेपाळमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवू लागला होता. या वादानंतर दोन्ही देशांमध्ये सारं काही आधीसारखं असल्याचा दावा वारंवार करण्यात आला असला तरी अनेकदा दोन्ही देशांमध्ये उडालेल्या खटक्यांवरुन या वादानंतर बरीच परिस्थिती बदलल्याचे वारंवार दाखवत आहे. भारताला नेपाळचे नवीन संविधान फारसे पटलेले नाही. हे संविधान बनवताना नेपाळमधील मधेसी जमातीच्या लोकांबरोबर अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला गेला. नेपाळमधील मधेसी जमातीचे लोक हे मूळचे भारतीय असून त्यांचे पूर्वज भारतामधील बिहार आणि उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगितले जाते.
भारताने नाकाबंदीच्या माध्यमातून आपला आक्षेप नोंदवला तरी नेपाळने संविधानामधील बदल मागे घेतले नाहीत. अखेर भारतानेच ही नाकाबंदी हळूहळू उठवली. एका भारतीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये मधेसी लोकांबरोबर भेदभाव होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. येथील सरकारी नोकऱ्यांमध्ये पहाडी जमातीच्या म्हणजेच डोंगराळ भागात राहणाऱ्या जमातीमधील लोकांना प्राधान्य दिलं जातं. मधेसी लोकांना नेपाळबद्दल प्रेम नसून भारताबद्दल प्रेम असल्याचा समज येथील पहाडी लोकांमध्ये आहे.
डाव्यांचे राजकारण आणि चीनबद्दल प्रेम
नेपाळच्या राजकारणामध्ये सध्या डाव्या विचारसरणीचे वारे वाहताना दिसत आहे.  नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के.पी.ओली हे डाव्या विचारसरणीचे आहेत. २०१५ मध्ये नेपाळने नवीन संविधानाचा स्वीकार केल्यानंतर पंतप्रधानपदी विचारजमान झालेले ओली हे पहिले नेते आहेत. डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी पाठिंबा दिल्याने ओली या पदापर्यंत पोहचले. ओली हे त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. २०१५ मध्ये भारताने संविधान बदलला विरोध करण्यासाठी केलेल्या नाकाबंदीवर ओली यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र भारताविरोधात जात त्यांनी यासंदर्भात थेट चीनशी जवळीक निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. याच कालावधीमध्ये ओली यांनी चीनबरोबर एक करार केला. या करारामुळे चीनमधील चार बंदरे वापरण्याची परवानगी नेपाळला मिळाली.
नेपाळ हा भूप्रदेशाने वेढलेला देश आहे. चीनबरोबर करार केल्यानंतर भारताने केलेल्या नाकाबंदीमधून काहीतरी मार्ग निघू शकेल असा नेपाळचा अंदाज होता. मात्र तसं काहीही झालं नाही. थिंयान्जीन, शेंजेन, लिआनीयुगैंग आणि श्यांजीयांग ही चार बंदरे वापरण्याची परवानगी नेपाळला चीनने दिली आहे. नेपाळने चीनच्या बीआरआय या रेल्वे मार्गासंदर्भातील प्रकल्पालाही हिरवा झेंडा दाखवला आहे. चीन अगदी नेपाळच्या सिमांपर्यंत रेल्वे मार्गांचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील कामही सुरु झाले आहे. चीनने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
नव्या वादामागेही चीनच?
सध्या सुरु असणाऱ्या वादाच्या मागे आणि नेपाळच्या इशाऱ्यांमागे चीनच असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ‘नेपाळने कुणाच्यातरी सांगण्यावरुन हा आक्षेप घेतलाय’ असे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे म्हणाले आहेत. नेपाळच्या या आक्षेपामागे चीन असल्याचे संकेत नरवणे यांनी दिले आहेत. ‘लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळचे अविभाज्य अंग असून ते परत मिळवण्यासाठी राजनैतिक पावलं उचलू’ असा इशारा नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी दिला आहे. संसदेत आपल्या सरकारची धोरण आणि कार्यक्रम त्यांनी मांडला. त्यावेळी नवीन नकाशा जारी करुन लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवू असं विद्या देवी भंडारी यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनलिसिसने आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये लिपूलेख पासच्या रस्त्यावर नेपाळने आक्षेप घेण्यासंदर्भात नरवणे यांना प्रश्न विचारण्यात आला. “नेपाळच्या राजदूताने काली नदीच्या पूर्वेकडचा भाग त्यांचा आहे असं म्हटलं आहे. खरंतर त्यामुळे वादाचा विषयच नाहीय. कारण आपण नदीच्या पश्चिमेकडे रस्ता बांधला आहे. त्यामुळे ते आंदोलन कशासाठी करतायत ते समजत नाहीय. यापूर्वी कधी यावरुन वाद झाले नाहीयत” असं उत्तर नरवणे यांनी दिलं.
नेपाळ काँग्रेसची पिछेहाट आणि भारतविरोध
नेपाळच्या राजकारणामध्ये सध्या माओवादी पक्षांचे वर्चस्व आहे. देशामधील नेपाळ काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडला आहे. देशाच्या नव्या घटनेवरून हिंसक निदर्शने सुरू असतानाच पंतप्रधानपदाबाबत सहमती घडवून आणण्यात राजकीय पक्ष अयशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी निवडणूक घेण्यात आली. संसदेत झालेल्या मतदानामध्ये सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष असलेले ओली यांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या २९९ मतांपेक्षा ३९ अधिक, म्हणजे ३३८ मते मिळवली. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला केवळ २४९ मते मिळवू शकले. नेपाळमध्ये सध्या डाव्यांचे सरकार असल्याने त्यांची चीनशी अधिक जवळीक आहे. तसेच येथील डाव्या पक्षांना समर्थन करणारे पहाडी समाजातील लोकं भारताविरोधात प्रचार करताना दिसत आहेत. सध्याचे पंतप्रधान ओली यांनी निवडणुकीच्या काळात भारताविरोधात वक्तव्य केली होती. पहाडी आणि अल्पसंख्यांकांना भारताचे भय दाखवून एकत्र येण्याचे आवाहन करत ओली यांनी निवडणूक जिंकत सत्ता मिळवली होती.
आता नेपाळचं म्हणणं काय?
कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा ओली यांनी दिला आहे.  “आम्ही चर्चेमधून त्या प्रदेशावर आपलाच हक्क असल्याचे सांगण्याचे सर्व प्रयत्न करणार आहोत. जर यामुळे कोणालाही राग आला तरी आम्हाला त्याची काळजी नाही. त्या प्रदेशावर कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचा हक्क दाखवू,” असं ओली म्हणाले. “भारतासोबत मैत्री अधिक दृढ करायची असेल तर ऐतिहासिक गैरसमज त्यापूर्वी दूर झाले पाहिजेत,” असंही ते म्हणाले. “कोणाच्याही दबावाखाली येऊन आम्ही हा मुद्दा उचलला नाही. नेपाळ केवळ त्यांच्याच प्रदेशावर दावा करत आमचं सरकार केवळ लोकांच्या भावनांचं प्रतिनिधीत्व करत आहे. कोणत्या तिसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून नेपाळ हे पाऊल उचलत आहे असं यापूर्वी भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी सांगितलं होतं,” असंही ओली म्हणाले. “कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हे आमचेच प्रदेश आहेत आणि आम्ही ते परत घेऊच. भारतानं या ठिकाणी लष्कर बोलावून तो प्रदेश वादग्रस्त केला. भारतानं लष्कर तैनात केल्यानंतर या ठिकाणी नेपाळी लोकांच्या येण्याजाण्यावरही बंदी घातली. १९६० पासून या ठिकाणी भारतानं लष्कर तैनात केलं आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
कालापानी प्रदेश नक्की आहे तरी काय?
कालापानी हा उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यामधील ३५ चौरस किमी आकाराचा प्रदेश आहे. या भागामध्ये भारताने इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचे जवान तैनात केले आहेत. उत्तराखंड आणि नेपाळची ८० किमीहून थोड्या अधिक लांबीची सीमा एकमेकांना लागून आहे. तर उत्तराखंड आणि चीनची ३४४ किमी लांबीची सीमा एकमेकांना लागून आहे. काली नदीचा उगम कालापानी भागात होतो. भारताने या नदीला आपल्या नकाशामध्ये दाखवले आहे. १९६२ साली भारत आणि चीनदरम्यान झालेल्या युद्धानंतर भारतीय सैन्याने कालापानीमध्ये चौकी उभारली. १९६२ आधी नेपाळने या भागामध्ये जनगणना केल्याचा दावा केला आहे. त्यावेळी भारताने कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता असंही नेपाळने म्हटलं आहे. कालापानीसंदर्भात भारताने सुगौली कराराचे उल्लंघन केलं आहे असा आरोपही नेपाळने केला आहे.

Tuesday, 19 May 2020

"लॉकडाऊन :  चौथा स्थंभ सुसाइड केस", सरकार पत्रकारांची समस्याकडे लक्ष देवू शकल काय ? संजय पाटील

"लॉकडाऊन : चौथा स्थंभ सुसाइड केस", सरकार पत्रकारांची समस्याकडे लक्ष देवू शकल काय ? संजय पाटील

Cartoon Illustration Of Hands Holding Microphones And Recorders ...
संजय पाटील : नागपूर : नागपूर प्रेस मीडिया :20 मे 2020 :  एका मराठी वृत्तपत्रामध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ पत्रकाराने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री घडली असून या पत्रकाराला इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दिलीप दुपारे तरुण भारत येथे काम करत आहे,  रा. इंदोरा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकाराचे नाव आहे. टाळेबंदीमध्ये वृत्तपत्राची विक्री कमी झाली आहे. शिवाय महसूल मोठय़ा प्रमाणात कमी झाला असून अनेक पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वृत्तपत्र कंपन्यांनी कपात केली. या बाबीमुळे अनेक पत्रकार व कर्मचारी तणावात आहेत. यादरम्यान रविवारी दुपारे यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मेयोत दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मेयोतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सध्या ते कृत्रिम जीवरक्षण प्रणालीवर असून पुढील ७२ तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी इतका टोकाचा निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. कदाचित कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तसच साप्ताहिक पत्रकरांची सुधा स्थिती अत्यंत हलकीचि असल्यामुले त्यांच्यासाठी सुधा हे लॉकडाउनचा कालावधी मदतीची आशा सरकार कडुन आहे ती राजे सरकार पूर्ण या समस्या सोडवेल काय ?  साप्ताहिक पेपर मालक संपादक इकोनोमिकल समस्यांमुळे ग्रस्त आहेत त्यांनी त्यांच्या समस्येचे निराकरण कसे करावे ? प्रश्न उद्भवला आहे !