संजय पाटील नागपूर द्वारा : नागपूर--आचारसहितेचे कारण सांगून महापालिकेचे अधिकारी या गंभीर बांबिकडे दुर्लक्ष करीत आहेत. नागपुर शहरात अनेक ठिकाणी दंबरीकरणाचे काम चालु आहेत आठ दिवसांपूर्वी एक रात्रीत जूना दिघोरी नाका चौक डम्बरीकरणाचे काम पूर्ण होवू शकते तर बाकीच्या भागात का होवू शकत नाही याची शंका निर्णाण होते. महापालिकेने दंबरीकरण सोबत खड्डे सुद्धा विजवण्याचे काम केले पाहिजे जेने करूँ अपघात होण्याचे तदेल।
मेट्रो रोल्वेची कामे, सीमेंट रस्त्याची निर्मिति, जलवाहिन्यांची कामे यामुळे अनेक खड्ड्यांची निर्मिति ज़हाली आहे. चकचकित रस्त्यांसाठी ओडखल्या जाणाऱ्या उपराजधानित सर्वे केले असता ३० ते ४० जीवघेणे खड्डे आढडुन आले आहेत। एका महिन्यात १२ पेक्सा अधिक अपघात च्या नोंदणी झालेल्या आहेत। शहरात ठिकठिकाणी सीमेंट रस्त्यांची कामे सुरु आहेत। कही ठिकाणी सीमेंट ची कामे पूर्ण झालित , परन्तु चौकाला जोडणारा रस्ता तसाच ठेवण्यात आला। ग्रेट नागरोड वरील सरदार वल्लभभाई पटेल चौक व आशीर्वाद चौक याचे उत्तम उदहारण आहे। या मार्गाने जाताना अचानक गाड़ी कूदते। त्यामुळे या भागात नेहमी अपघात होत असल्याचे सांगितले जाते। नागरिकांनी अनेकदा तकरारी केल्यात मात्र एनएमसी लोककर्म विभाग च्या अधिकाऱ्यांची झोप पूर्ण झाली नाही। निश्चितच एखाद्याचा जीव जाईल तेव्हाच झोप उघडेल अशी नागरिकांची आशा आहे. यातील अनेक खड्डे रस्त्यास्याच्या भर चौकाताच आहेत। परन्तु माला वाटते या रस्त्यावरून महापालिकेचा कोणताही अधिकारी जात नसेल याचे आश्चर्य वाटते। सर्वाधिक जीव घेणे खड्डे सदर भागात आहेत. सोनेगांव, सेंटर एवेन्यू रोड , बस स्टैंड, तुकडोजी,
अजनी चौक, सरसरिने या भागात ३ ते ५ खड्डे आपल्याला जरूर दिसतील , यात कही शंका नाही. स्मार्ट सिटी असणे म्हणजे स्मार्ट रोड हे असायलाच पाहिजे परन्तु अनेक ठिकाणी ज़ेब्रा क्रॉसिंग नाही. स्पॉट लाइट नहीं, अनेक चौकात सिग्नल्स बंद असतात, वाहतूक पुलिस सुधा आपले कामे दक्षतेने करीत नाही। त्यांच्यासमोरून तिबल सीट बसून लोक जातात परन्तु ते विनाकारण भलतयाच सज्जन मानसाना त्रास देत असतात ऐसे दृश्ये , नागपुरात जागोजागी सिग्नल च्या ठिकाणी बघवायास मिडते।
NMC officials neglecting these serious bananas by giving reasons for the conduct. Dombrying work is going on in many places in the city of Nagpur, eight days ago, the work of Junku Digori Naka Chowk can be completed in one night and doubts can not be made in the rest of the area. NMC should work with dignity and work to save the potholes so that you can get an accident.
Metro Rolvey works, construction of cement roads, water works, etc. The construction of potholes has created a lot of potholes. Due to subdivision surveyed for the dizzying roads, 30 to 40 fatal potholes have been found. There were more than 12 pcsa accidents registered in a month. Cement roads are underway in the city. In some places the work of cement was completed, but the road connecting the chowk was retained. The best example of Sardar Vallabhbhai Patel Chowk and Bhaishch Chowk on Great Nagrad. Or suddenly driving a car when driving. Therefore, there is always an accident in this area. Although the citizens have often complained, the NMC's Public Works Department officials have not completed the sleep. The hope is that citizens will open the door only when someone dies. Many of these potholes are full of roadside boundaries. But Mala feels that no municipal official is going through this road. The pits are the main areas of the pits. Sonegaon, Center Avenue Road, Bus Stand, Tukdoji,
You will definitely see 3 to 5 pots in Ajni Chowk, Sasaraina, there is no doubt. Being a smart city means that there should be a smart road, but in many places there is no zebra crossing. No spot lights, signals in many chawls are closed, Traffic Police Sudha does not do their work efficiently. People sit in Tibet seat in front of them, but if they are unnecessarily harassing the gentleman's mind, such views, in Nagpur, to look at the place of awakened signals.
0 comments: