Wednesday 20 March 2019

भारत एक खोज - Episod 3 -*ये है भारत का असली इतिहास बाकि सब झूठ हैl*

SHARE
 

By Sanjay Patil
!! *खूप महत्वाची माहिती* !!
भारताचा *१२००* वर्षाचा सुवर्ण इतिहास.....
शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी *१५०* वर्षे राज्य केले, तर *६००* वर्षे मोगलांनी राज्य केले,
परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की,
*"बौद्ध"* राजांनी ह्या भारतावर *१२००* वर्षे राज्य केले....
प्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्धधम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य यामुळे *"पाली"* भाषा ही भारताची *"राजभाषा"* होती, तर *"बौद्ध"* धम्म देशाचा *"राजधर्म"* होता.
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल *२०००* लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या , अगदी *अफगाणीस्थाना तील कंदाहारपर्यत* ह्या *लेण्या व बुद्ध मुर्त्या* पाहावयास मिळतात.
म्हणूनच *बौद्ध धम्म* भारतातून लोप पावल्यानंतरही त्याचे अस्तित्व आहे. हे सर्व पुरावे, हा सर्व इतिहास प्राचीन भारत हे *"बौद्धराष्ट्र"* होते ह्याची ग्वाही देतात.
भारतात *२००१* च्या जनगणनेनूसार *१००* कोटीपैकी *१* कोटीच लोक बौद्ध होते. परंतु जगभरात *६००* कोटी लोकसंख्या असून, *बौद्धांची* लोकसंख्या ही तब्बल *१५०* कोटी आहे. ही लहान सहान गोष्ट नाही.
ही लोकसंख्या *तलवारीच्या* किंवा लालसेच्या जोरावर निर्माण न होता, *तत्वज्ञान* व मानवतावादी विचारांच्या जोरावर निर्माण झाली
आहे. याला कारण *भारतातील बौद्धराजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देवून त्याचा प्रचार आणि प्रसार जगभर केला.......*
बौद्ध धम्माच्या *२५००* वर्षाच्या इतिहासात *बिंबिसार, प्रसनेजित, अजातशत्रू, अशोक, कनिष्क, मिलिंद, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन* व त्यानंतरचे *पाल* असे छोटे मोठे राजे यांनी *बौद्ध धम्माला* उघडपणे *राजाश्रय* दिला. म्हणूनच *१२* व्या शतकापर्यंत भारतात *तक्षशिला, विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी* अशी *"बौद्ध"* तत्वज्ञानाचा प्रचार करणारी जागतिक दर्जाची *१९* विद्यापीठे निर्माण झाली, व जग अंधारात असताना *ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद्ध् विद्यापीठांनी केले.....*
*भारत* जेव्हा *"बौद्धमय"* होता, *तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महासत्ता होता.*
महिलांना *मान-सन्मान होता, सर्वांना न्याय* मिळत होता. *जागतिक व्यापारात* भारताचा
वाटा सुमारे *३०%* हून अधिक होता.
*सोन्याचा* धूर याच काळात भारतात निघत असल्याचे अतिशयोक्तीने म्हटले जाते.
भारत *सुवर्णभुमी* होता. *जगाचा केंद्रबिंदू* होता. आजही भारताला संपूर्ण जगात *"बुद्धाचे राष्ट्र"* किंवा *"बुद्धभूमी"* म्हणूनच ओळखतात.
भारतात कुठेही *उत्खनन* केले तर *तथागत बुद्धांच्या मूर्त्याच*
सापडतात.
एका पाश्चिमात्य पुरातत्त्व अभ्यासकाने म्हटले आहे की,
*ज्या समाजाचा इतिहास भूमीच्या गर्भात/पोटात मिळतो तोच समाज त्या भूमीचा मालक होय.*
*"बौद्धमय भारत"* हीच या *भारत देशाची* खरी *ओळख* आहे.
!! * Very important information * !!

India * 1200 * golden history of .....

It is taught in the history of the school that the British ruled India for 150 * years; * 600 years were ruled by the Mughals,
But this is not taught to us in school history that,
* "Buddhists" * The Kings ruled this country for 1200 * years ....
* 'Pali' * was the official language of India * * * * * Buddhist '* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
From the first century AD to the 12th century, * 2000 * caves were erected by various Buddhist kings in India, * to the Kandahalas in Afghaniasthan * * Caves and Buddha Murthy * are seen.
That is why * Buddhist Dhamma * has existed even after it has disappeared from India. All these proofs, the history of all the ancient history of ancient India is 'Buddhist'.
In India, * 1 crores of crores * of 100 * crores * were according to the census of 2001 *. But there are 600 crores of population around the world, * Buddhists' population * is only 150 crores *. This is not a small coincidence.
This population * was not created on the basis of sword or force, but with the help of * philosophy and humanist ideas.
Is there. This is because the Buddhists of India have promoted and promoted Buddhism by promoting the world ....... *
* In the history of Buddhist Dhamma * 2500 *, small big kings such as Bimbisar, Prasenjit, Ajatshatru, Ashok, Kanishka, Milind, Satavahan kings, Wakatak, Harshvardhan * and later * Pal * gave * Buddhist dhamma * openly * patronage *. That's why * 19% of world-class universities * 19% of the world's Universities that promote 'Buddhist' philosophy of Taxila, Vikramashila, Nalanda, Vallabhi, Uddantpuri * *, * and world are in the dark * To teach the world about knowledge, science and philosophy. Buddhists have done .........
* When * India * was * "Buddhist" *, then it was in reality the super power. *
Women were honored * and everyone was getting justice. * India's business *
The share was more than * 30% *.
* Gold is said to be exaggerated in India during the same period of time.
India was * gold * *. * Was the focal point of the world *. Even today, India recognizes the whole world * as the "Nation of Buddha" * or * "Buddha Bhumi" *.
* Exhausted * in India * * Females of Tathavat Buddha *
Can be found.
A Western archaeologist has said that
* The society whose history is found in the womb / belt of the land belongs only to that land. *
* "Buddhist India" * is the only * * real identity * of India.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

1 comment:

  1. उठो भीम के वीर सपूतो संसद की तैयारी है !
    मंदिर में क्या रखा है , भीम मिशन की तैयारी है !
    खुद जागो और जग जगाओ , पाखण्ड से मुक्ति पाओ ,
    होकर शिक्षित मिशन चलाओ ,
    करके संगठन संघर्ष की तैयारी है !

    ReplyDelete