Sanjay Patil : Agency : A Nobel-prize winning economist has said India needs to be "much more generous" in providing relief to the millions of people who have been direly hit by the ongoing lockdown.
"We haven't done anything close to enough," Indian-American academic Abhijit Vinayak Banerjee, told the After imposing the lockdown on 24 March, India announced a $23bn (£18bn) relief package.
Much of it involves cash transfers and food security for the poor. "We don't want anyone to remain hungry, and we don't want anyone to remain without money in their hands," Finance Minister Nirmala Sitharaman said at the time. Professor Banerjee, who won the Nobel Prize in economics in 2019 with co-researchers Esther Dufflo and Michael Kremer, said the "government was right in its thinking to throw a shock in the system" to contain the spread of the Covid-19 infection.
"But the lockdown is not the end of the story. This disease is going to be with us for a long time until a vaccine arrives, which is not anytime soon," the economist who teaches at Massachusetts Institute of Technology (MIT) said. "India needs to think of a clear, well-articulated plan on what should be done next. The economy was already facing a demand slump. The [coronavirus] outbreak is a double whammy and many people have lost their earning capacity. There's an additional demand slump now."
Prof Banerjee added that India's government should be more liberal about spending money to bail out people who could be facing poverty because of loss of earnings. "I know there's a concern that what is the use of giving money to people when the markets are closed. But, to begin with, you can tell people that money is coming and create a mood for demand," he said. "People need reassurance. And the government has to be proactive in reassuring people."
People should be having the money in their hands when the supply of goods and services eases and resumes so that they can go out and begin spending, Prof Banerjee said. Hundreds of millions of households who are already listed as recipients for India's many federal welfare schemes would be eligible for such direct cash benefits, he said.
For the large number of people who are not beneficiaries of such schemes, there could be "local community reporting mechanisms" to identify them and make sure the money reaches their pockets. "There are ways. It won't be always accurate in identifying who's deserving of the benefit and who's not. But we are not trying to be perfect at this point in time. This is an emergency." Prof Banerjee also feels India should not be afraid to print money to fund the expansion of welfare benefits.
"The US has taken the view that it can print money and spend it. I don't know why India shouldn't." "Possibly there is the fear of inflation, when there is not much supply of goods and services. But India has to do something about [bridging] the income gap that has been created. The government has to be more aggressive about spending money." "How the supply chain [of goods and services] can be opened up so that it doesn't create fresh infections and deaths and trigger another lockdown will be the main challenge," Prof Banerjee said.
India's economy is now expected to only grow between 1.5-2.8% in 2020-21, according to the World Bank. Joblessness has risen sharply, according to an independent assessment. Migrant workers, the backbone of key service industries, have either fled their shuttered workplaces or are stranded in homeless centres in cities.
मोदी सरकारने लॉकडाउनच्या काळात गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुऱ्या आहेत असं म्हणत नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका केली. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोदी सरकारने गरीबांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आखाव्यात आणि त्यांना भरीव मदत करावी असाही सल्ला बॅनर्जी यांनी दिला आहे.
काय म्हटलं आहे बॅनर्जी यांनी?
“करोनाचं संकट हे इतक्यात आपली पाठ सोडणार नाही. प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत या संकटातून सुटका होणं कठीण आहे. अशा कठीण काळात मोदी सरकारने गरीबांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात. लॉकडाउननंतरच्या काळात, पुढे काय करायचं आहे? हा प्रश्न मोदी सरकारला पडला पाहिजे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो लॉकडाउन पुकारण्यात आला आहे त्यामुळे अनेकांच्या कमाईची साधनं बंद झाली आहेत. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अशांसाठी सरकारने भरीव उपाय योजले पाहिजेत” असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
“करोनाचं संकट हे इतक्यात आपली पाठ सोडणार नाही. प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत या संकटातून सुटका होणं कठीण आहे. अशा कठीण काळात मोदी सरकारने गरीबांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात. लॉकडाउननंतरच्या काळात, पुढे काय करायचं आहे? हा प्रश्न मोदी सरकारला पडला पाहिजे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो लॉकडाउन पुकारण्यात आला आहे त्यामुळे अनेकांच्या कमाईची साधनं बंद झाली आहेत. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अशांसाठी सरकारने भरीव उपाय योजले पाहिजेत” असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
“लॉकडाउन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात थेट अर्थ सहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन दिले. मात्र हे उपाय पुरेसे नाहीत” असंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
“भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग हा आधीच मंदावला होता. अशात करोना व्हायरसचं संकट कोसळलं. अशा खडतर काळात भक्कम आर्थिक पॅकेजची गरज आहे. लाखो लोकांपुढे उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा काळात सरकारने भरीव पॅकेज देऊन त्यांना मदत केली पाहिजे. केंद्र सरकारच्या योजनेसाठी पात्र नसलेले अनेक लोक आहेत. मात्र स्थानिक पातळीवर काही तरी नियोजन करुन त्यांच्या खात्यात पैसे जातील याची काळजी सरकारने घ्यायला हवी” असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
सध्या देशात आणीबाणीच
“आपल्या देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो लॉकडाउन पुकारण्यात आला आहे ती एक प्रकारे आणीबाणीच आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत येऊ शकते. तसे झाल्यास महागाई वाढणार हे उघड आहे. त्यामुळे या दृष्टीने योग्य तो विचार करुन सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे” असंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
“आपल्या देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो लॉकडाउन पुकारण्यात आला आहे ती एक प्रकारे आणीबाणीच आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत येऊ शकते. तसे झाल्यास महागाई वाढणार हे उघड आहे. त्यामुळे या दृष्टीने योग्य तो विचार करुन सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे” असंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
0 comments: