Friday, 31 January 2020
रायगड जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांना गती देण्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश: संजय पाटील
By Sanjay Patil :31 Jan 2020: Minister of State for Water Conservation Dattatray Bharnay directed to speed up water conservation projects in Raigad district.
Mumbai: Accelerated completion of water conservation works in Raigad district should be completed along with the pending works for land acquisition reasons. The Minister of State for Soil and Water Conservation Dattatray Bharne directed that the necessary land acquisition funds should be made available for this purpose immediately.
Review meeting of water conservation works in Raigad district Under the chairmanship of Bharne and the guardian minister of Raigad district, Kumari Aditi Tatkare, MP Sunil Tatkare attended the chief attendance. At that time he gave these instructions. Water conservation department officials were present at the meeting.
Shri. Bharnay said that in case of non-availability of land, alternative seats should be made available in case of land acquisition. If completed, irrigation should begin from the project of the ponds, irrigation department, which is incomplete. For this purpose, irrigation water should be provided to farmers for irrigation till the canal works have been completed. Water conservation projects should be completed before the monsoon.
Guardian Minister Tatkare said that the water conservation department has completed five schemes in Raigad district. It has an irrigation capacity of 157 hectares and 1529 hectare. Water resources have been created. Zero to 250 ha A total of 49 irrigation potential schemes are in progress. Tatkare also directed that the work on the completion of the tender process should be started immediately by ordering the work order.
द्वारा संजय पाटील: मुंबईःरायगड जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांना गती देण्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
मुंबई : रायगड जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करण्यासह भूसंपादनाच्या कारणास्तव प्रलंबित असलेली कामे मार्गी लावावीत. त्यासाठी भूसंपादनाचा आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील जलसंधारण कामांची आढावा बैठक श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. भरणे म्हणाले, जागा उपलब्ध नसल्याने भूसंपादनाअभावी थांबलेल्या प्रकरणात पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. पूर्ण झालेले मात्र कालवे अपूर्ण असलेल्या जलसंधारण विभागाच्या तलाव, प्रकल्पातून सिंचन सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिथपर्यंत कालव्याची कामे झाली असतील तिथपर्यंत पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे. जलसंधारण प्रकल्पांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.
पालकमंत्री तटकरे म्हणाल्या, जलसंधारण विभागाने रायगड जिल्ह्यात 5 योजना पूर्ण केल्या आहेत. यामुळे 157 हेक्टर सिंचन क्षमता आणि 1529 स.घ.मी. पाणीसाठा निर्माण झाला आहे. शून्य ते 250 हे. सिंचन क्षमतेच्या एकूण 49 योजना प्रगती पथावर आहेत. यापैकी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे कार्यारंभ आदेश देऊन तात्काळ सुरू करावीत, असे निर्देशही तटकरे यांनी दिल.
जल संरक्षण राज्य मंत्री दत्तात्रय भरने ने रायगढ़ जिले में जल संरक्षण परियोजनाओं को गति देने का निर्देश दिया।
मुंबई:संजय पाटिल द्वारा: भूमि अधिग्रहण में देरी सहित रायगढ़ जिले में जल संरक्षण कार्यों का त्वरित समापन किया जाना चाहिए। मृदा और जल संरक्षण राज्य मंत्री दत्तात्रय भरने ने निर्देश दिया कि इस उद्देश्य के लिए आवश्यक भूमि अधिग्रहण निधि तत्काल उपलब्ध कराई जाए।
रायगढ़ जिले में जल संरक्षण कार्यों की समीक्षा बैठक भरने की अध्यक्षता में और रायगढ़ जिले के संरक्षक मंत्री, कुमारी अदिति तटकरे, सांसद सुनील तटकरे ने मुख्य रूप से भाग लिया। उस समय उन्होंने ये निर्देश दिए। बैठक में जल संरक्षण विभाग के अधिकारी उपस्थित थे।
समय, श्री भारने ने कहा कि भूमि की अनुपलब्धता के मामले में, भूमि अधिग्रहण के मामले में वैकल्पिक सीटें उपलब्ध कराई जानी चाहिए। यदि पूरा हो जाता है, तो तालाबों, सिंचाई विभाग की परियोजना से सिंचाई शुरू होनी चाहिए, जो अधूरी है। इस प्रयोजन के लिए, किसानों को सिंचाई के लिए सिंचाई का पानी उपलब्ध कराया जाना चाहिए जब तक कि नहर के काम पूरे नहीं हो जाते। मानसून से पहले जल संरक्षण परियोजनाओं को पूरा किया जाना चाहिए।
संरक्षक मंत्री तटकरे ने कहा कि जल संरक्षण विभाग ने रायगढ़ जिले में पाँच योजनाएँ पूरी की हैं। इसमें 157 हेक्टेयर और 1529 हेक्टेयर में सिंचाई की क्षमता है। जल संसाधन बनाए गए हैं। शून्य से 250 हे कुल 49 सिंचाई संभावित योजनाएँ चल रही हैं। तटकरे ने यह भी निर्देश दिया कि टेंडर प्रक्रिया के काम का आदेश देकर काम तुरंत पूरा किया जाए।
Thursday, 30 January 2020
2062 crores of Marathwada approved: Sanjay Patil
Aurangabad: By Sanjay Patil : Finance Minister Ajit Pawar on Thursday (January 30) approved a proposal of Rs. 2062 crore 50 lakhs with increased funding presented by eight districts of Marathwada. This fund will be spent through the District Planning Committee in the financial year 2020- 2021.
The district had informed the district about the funding of the district annual plan of Marathwada to the tune of Rs.557 crore 52 lakhs At a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar on Thursday, Guardian Ministers of each district demanded additional funding. After discussion, Pawar approved the proposal. Aurangabad district received the highest amount. Aurangabad has sanctioned Rs 325 crore. Nanded and Beed districts have been given maximum funding for Aurangabad.
The meeting was held at the Commissioner's Office, with the Guardian Minister Subhash Desai, Ashok Chavan, Dhananjay Mudde, Rajesh Tope, and District Collector, Planning Officers of each district present.
Will not let 'Auric' get in trouble
Government will provide loan waiver, speed to metro, infrastructure; Also, the government will not allow Auric in Aurangabad to get into trouble, ”said Deputy Chief Minister Ajit Pawar. Eight thousand policemen in the state at this time; Pawar said that the health department will also recruit a large number of employees.
Districtwise Approved Funds
District ............... approved funds
Aurangabad ........... 325 crore 50 lakhs
Jalna ...............235 crores
Parbhani ...............262 crore
Beed ................... 300 crore
Latur ................. 240 crore
Nanded ................. 315 crore
Osmanabad .......... 260 crores
Hingoli ............... 125 crore
Total ................. 2062 crore 50 lakhs
(In funds)
द्वारा संजय पाटील:औरंगाबाद मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी सादर केलेल्या वाढीव निधीसह अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (३० जानेवारी) दोन हजार ६२ कोटी ५० लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. २०२०-२१ या आर्थिक वर्षात हा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत खर्च करण्यात येणार आहे.
मराठवाड्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीबाबत एक हजार ५५७ कोटी ५२ लाख रुपयांची आर्थिक मर्यादा शासनाने त्या-त्या जिल्ह्यांना कळवली होती. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अतिरिक्त निधीची मागणी केली. चर्चेनंतर पवार यांनी प्रस्तावांना मंजुरी दिली. यात सर्वाधिक रक्कम औरंगाबाद जिल्ह्याला मिळाली आहे. औरंगाबादसाठी ३२५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. औरंगाबादपाठोपाठ नांदेड व बीड जिल्ह्यांना सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.
आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीसाठी पालकमंत्री सुभाष देसाई, अशोक चव्हाण, धनंजय मुडे, राजेश टोपे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, नियोजन अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
'ऑरिक'ला अडचण येऊ देणार नाही
सरकार कर्जमाफी, मेट्रोला गती, पायाभूत सुविधांना देणार; तसेच औरंगाबादमधील 'ऑरिक'ला सरकार अडचण येऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी राज्यामध्ये आठ हजार पोलिसांची; तसेच आरोग्य विभागातही कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
\Bजिल्हानिहाय मंजूर निधी\B
जिल्हा...............मंजूर निधी
औरंगाबाद...........३२५ कोटी ५० लाख
जालना...............२३५ कोटी
परभणी...............२६२ कोटी
बीड...................३०० कोटी
लातूर.................२४० कोटी
नांदेड.................३१५ कोटी
उस्मानाबाद..........२६० कोटी
हिंगोली...............१२५ कोटी
एकूण.................२०६२ कोटी ५० लाख
(निधी रुपयांमध्ये)
"राज्यात लवकरच नवीन ऊर्जा धोरण" : संजय पाटील
ENERGY MINISTER NITIN ROUT |