गोंदिया : द्वारा संजय पाटील : आमदार रहांगडाले यांच्या पत्रानुसार रस्ते दुरुस्ती च्या कामासाठी निविदा काढल्यानंतर लगेच तीन दिवसांनी कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले . तदनंतर अवघ्या अकरा दिवसात संबंधीत कामाची देयके काढण्यात आल्याने बांधकाम विभागात दहा कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार विजय रहांगडाले यांनी केला आहे. आमदार नुसार या कामाचे निविदा १७ डिसेंबर २०१९ रोजी काढण्यात आली. कुठलीही निविदा काढल्यानंतर ७ दिवसाचा कालावधी असतो. या ठिकाणी तीन दिवसात निविदा प्रक्रिया आटोपून २० डिसेंबर ला कार्यारंभ आदेश देण्यात आले. ३१ डिसेंबरला संबंधित कामाचे देयके काढण्यात आले . एवढ्या कमी वेळेत संबंधित काम झाले कसे ? असा सवाल हि त्यांनी केला आहे. कंत्राटदाराची स्वाक्षरी ना घेता , त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती ना देता देयके पोहचविण्याचे काम जिल्हा परिषदेकडून झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे . या सर्व प्रकरणात सुमारे ५ ते १० कोटींचा कामे ना करताच अवैध रूपात देयके काढून गैरवयहार झाल्याचं म्हटले आहे . या पात्राची दाखल घेऊन मुख्य अभियंता श्री देबडवर नागपूर यांनी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पात्र पाठविले. त्या पात्राची दाखल घेत मुख्य काय्रकरी अधिकारी डाक्टर राजा दयानिधी यांनी स्वतः संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे . त्यांनी आश्वासन दिले कि दोषी व्यक्तीला कठोर शासन करण्यात येईल. Gondia ; by Snajy Patil : According to a letter from MLA Rahhangdale, the work order was issued three days after the tender for the road repair work. MLA Vijay Rahhangdale has alleged that the construction department has been involved in scam of Rs. According to the MLA, the tender for this work was withdrawn on December 9. There is a period of 3 days after the removal of any tender. The tender process was completed on 3 December and the order was issued on December 3. On December 7, payments for related work were withdrawn. How was the related work done in such a short time? This is the question they have raised.The complaint also said that the district council had done the work of delivering the payments without any sign of the contractor. In all these cases, it is said that illegal payment of illegal payments was done without doing about Rs. After filing this letter, Chief Engineer, Shri Debadwar Nagpur sent a letter to the Chief Executive Officer of Gondia Zilla Parishad. The Chief Executive Officer, Dr. Raja Dayanidhi, has filed an inquiry into the case. He assured that the culprit will be severely punished.
गोंदिया जिल्ला परिषद बांधकाम विभागात दहा कोटींचा घोटाळा : आमदार रहांगडाले यांचे देबडवार यांना तक्रार

0 comments: