नागपूर : द्वारा संजय पाटील: सदर येथील उडाणपुला तील मूळ डिझाईन मध्ये दोष असल्याने भविष्यात पुलावरील वाहतुकीला धोका निर्माण होणार हे आमच्या सर्वे मध्ये आढळून आले आहे. लिबर्टी सिनेमाकडून जाणारा हा उडाण पूल थेट काटोल मार्गाकडे जाणारा आहे. तर त्यापूर्वी उजवीकडे वळणारा पूल थेट विभागीय संकुला कडे जाणारा आहे. काही वाहने विरुद्ध दिशेने येऊन नंतर विभागीय संकुलाकडे डावीकडे वळण घेत आहे. त्यामुळे पुलावर अपघातप्रवण क्षेत्रा निर्माण झाले आहे.
by Sanjay Patil : Nagpur: In the future, this pool is worth the blow.
Our survey has found that there will be a risk to traffic on the bridge in the future as the original design of Udanapula at Sadar is flawed. This flying bridge from Liberty Cinema is directly on the way to Katol. So the bridge to the right before it goes straight to the sectional complex. Some vehicles are coming in opposite directions and then turning left onto the sectional complex. Due to this, there has been an accidental area on the bridge.
0 comments: