Tuesday, 5 May 2020

नागपुर : पाँच ज़ोन में नौ क्षेत्रों को सील कर दिया गया: संजय पाटिल

नागपुर : पाँच ज़ोन में नौ क्षेत्रों को सील कर दिया गया: संजय पाटिल

All industrial constructi

संजय पाटिल : नागपुर : नागपुर में पाँच ज़ोन में नौ क्षेत्र हैं जिन्हें कोरोनोवायरस के प्रसार को रोकने के लिए नागपुर नगर निगम द्वारा अब तक सील कर दिया गया है। जोन में जोन 4 गांधीबाग, जोन 7 सतरंजीपुरा, जोन 9 असिनगर, जोन 2 धरमपेठ, जोन 1- मंगलवारी शामिल हैं। सभी दस क्षेत्रों के सभी क्षेत्रों को सील नहीं किया गया है और पांच क्षेत्रों के सभी क्षेत्रों को भी सील नहीं किया गया है। नौ ऐसे क्षेत्र हैं जहां कोरोना पॉजिटिव या उनके करीबी संपर्क पाए गए हैं।
कोरोनावायरस की बढ़ती संख्या को सकारात्मक रूप से संज्ञान में लेते हुए, नागरिक प्रशासन ने नौ क्षेत्रों को सील कर दिया है। इन नौ क्षेत्रों में मोमिनपुरा, सतरंजीपुरा, शांति नगर, बैरागीपुरा, राजीव नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, भलदरपुरा, संगम नगर, डोबीनगर शामिल हैं। उप-क्षेत्रों में गांधीबाग क्षेत्र शामिल हैं: किशोर खंबा चौक, नालसाहब चौक, भगवान नगर चौक, ज़ामा मस्जिद, मोमिनपुरा चौक, मोतीबाग रेलवे पुल, पचपौली रेलवे पुल, अग्रसेन चौक, पोद्दारेश्वर राम मंदिर, एएमए कंपनी मालदक्का रोड, टेलीफोन एक्सचेंज चौक, टेलीफोन एक्सचेंज चौक , टाटा पारसी स्कूल के पास, चिटनीस पार्क (घाटे का रेस्तरां), तारेकर भवन डाकघर।

सतरंजीपुरा: सरकार द्वारा संचालित पिछड़ा वर्ग गर्ल्स हॉस्टल, राचना कॉम्प्लेक्स, पुराना मोटर स्टैंड चौक, मारवाड़ी चौक टी-पॉइंट, होटल मदीना मालधक्का रोड, बोधिसत्व बौद्धा मंदिर, सुनील होटल, मस्कसथ चौक, चकना चौक, महाजन किराणा, शिवशक्ति एन्क्लेव पुलिया, रोकड भवन, शांति नगर घाट चौक, मुदलियार चौक, शांति नगर यूनिवर्सल चौक, कलमना गेट नंबर 1 कोराडी लाइन, कवरापेठ शांतिनगर रेलवे फाटक, कांजी हाउस बिनाकी। असिनगर: इटाभट्टी चौक रिंग रोड, पिली नाड़ी वंदेवी नगर। मंगलवारी: गिट्टीखदान पुलिस स्टेशन, पारसी कब्रिस्तान प्रवेश बिंदु, पारसी कब्रिस्तान दक्षिण बिंदु। धरमपेठ: ताज किरण, निर्मल गंगा परिसर, गिट्टीखदान चौक, कटोल रोड, विल्किन मल्टीस्पेशलिटी अस्पताल, कैप्स रीजेंसी, श्री रामदेवबाबा मंदिर।
नौ सील क्षेत्रों में मोमिनपुरा, सतरंजीपुरा, शांति नगर, बैरागीपुरा, राजीव नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, भलदरपुरा, संगम नगर, डोबीनगर पाँच ज़ोन में आते हैं- सतजीपुरा, धरमपेठ, गंधीबाग, असिनगर, मंगलवारी।

सर्वेक्षण सर्वेक्षण की रिपोर्ट कुल टीमों की आबादी दैनिक कवर किए गए घर दैनिक 295 1,70,976 27,373 पूर्ण सर्वेक्षण सर्वेक्षण रिपोर्ट 312 37,177 1,45,621

There is a good news for all Nagpurians as far as coronavirus cases is concerned. A haul of 106 samples of the close contacts of the young man resident of Parvati Nagar who died two days ago tested negative. On Friday only one person, a resident of Pachpaoli tested positive.
The 22-year old youth, a resident of Parvati Nagar died two days ago. His sample upon examination after his death tested positive. This has sent waves of panic among the residents of Parvati Nagar and other adjoining areas like Rameshwari, Bhagwan Nagar, Ekatmata Nagar, Vishwakarma Nagar, etc. In last two days, Nagpur Municipal Corporation has quarantied around 150 people from the area including the close contacts of the deceased.
All the five Government and one private laboratories in city were busy in conducting examinations of samples of the persons mostly residents of Mominpura who were put under quarantine at various centres. Last three days, city witnessed a big number of people testing positive.
The rise in number of corona positive cases in city still could not create panic as most of those cases were from quarantine centres and people were of a particular area. But Parvati Nagar case made all the difference and everybody was awaiting the result of the samples of residents of Parvati Nagar.
Examinations of all these samples began in the laboratory of Government Medical College and Hospital (GMCH). Till two days back the laboratory at GMCH had some issues which were sorted out and it started giving faster results. By afternoon the results of first lot of 59 samples released. Everybody heaved a sigh of relief when all samples tested negative. Afterwards the results of 49 samples too were out. Their results too were satisfactory as they came negative. In one single day all the samples of close contacts including close relatives of the deceased of Parvati Nagar tested negative.
Meanwhile, a resident of Pachpaoli who was at quarantine centre tested positive. This has added in the cumulative total number of corona positive making it to 264. If one takes a look at the figures given by Nagpur Municipal Corporation the picture is very optimistic. There are only three deaths -- two are of pneumonia and one is of cardiac arrest, which means all are not out of corona. Till now 3,014 people have tested negative in city.
Condition of 3 very critical The three persons who tested positive on Thursday late night are very critical and under treatment at GMCH. Out of those three positive, one stays at Pandharabodi, one at Mominpura and third one is the resident of Shatabdi Nagar. All three have serious respiratory problems admitted at GMCH. Their samples were examined at the laboratory of Centre for zonosis, Nagpur Veterinary College affiliated to Maharashtra Animal and Fisheries Sciences University (MAFSU). They were already critical and were brought under that condition to GMCH. Team of doctors are endeavoring to treat them.

With new cases of coronavirus springing up in city, Nagpur Municipal Corporation (NMC) machinery swung into action and locked down Sudamnagari (Ambazari), and Kashi Nagar localities (Rameshwari) on Friday. In Kashi Nagar a youth who voluntarily went for test at Government Medical College and Hospital (GMCH) ended up getting admitted.
The youth was close to the youth of Parvati Nagar who had succumbed to death due to coronavirus. Hence his friend from Kashi Nagar opted for self test and his result came positive as priority is given for testing samples of Parvati Nagar close contacts.
The GMCH authorities shared the details with NMC which then moved in and sealed area around Kashi Nagar Tekade School under Prabhag No 34 under Hanuman Nagar Zone-3. As per the details from civic body the boundaries of containment zone is to North East-Shyam Bar and Restaurant; East-Abhay Nagar (from Shyam Bar to Abhay Nagar garden), South-West-Abhay Nagar; South-Shatabdi Nagar; South-West-Sai Kirana Stores, Beltarodi Road; West-Beltarodi Road (Shatabdi Square to Sai Kirana Stores), North West-Shatabdi Square; North--Ring Road (Shatabdi Nagar to Shyam Bar and Restaurant).
Trust Layout: In case of Trust Layout, a youth with history of jaundice tested positive for COVID-19 on Friday. Following
this, the area called Trust Layout, Sudam Nagari, near Ambazari Hill Top was put under containment zone and barricades were put up at various points to prevent entry and exit in the area by NMC.
The area falls under Prabhag No 13 in Dharampeth Zone and five members were promptly put under quarantine by the administration. The boundary of containment zone includes North-Nelson Mandela Hostel, North West-Madrasi Temple Square, East-Baji Prabhu Square overhead water tank, South East-Hill Top Public School, South-Om Sales Corporation, Fuke Road, South-West-Ambazari Garden Square and to West-Varsity compound wall.
Self janata curfew being enforced in Jaripatka
At Jaripatka locality the self janata curfew being enforced by some social leaders creating problem in functioning of shops dealing in essential commodities. A fiat has been issued to shopkeepers that they should close their shops by 7 pm daily, which per se is illegal as NMC has permitted them to continue operations till 9 pm. The closure of shops by 7 pm is affecting the people at large, especially those who are busy at work places during day time, and make urgent purchases while heading home.
A few shopkeepers said that due to early closure the next day they were witnessing crowding at their establishments which is defeating the very purpose of early closure.
The reason of advancing closure of shops early in night is to prevent movement of people from adjoining localities for making purchases. The businesspersons demanded that NMC should intervene and ensure rule of law prevails.
Shops to remain open from 10 am to 4 pm in Mominpura For Mominpura containment area, Nagpur Municipal Corporation (NMC) has issued a separate order as to timings of shops to be effective from May 9 onwards. As per the release from civic body, Municipal Commissioner Tukaram Mundhe has fixed timings for Mominpura from 10 am to 4 pm and after that people are advised to remain confined to their homes.
Municipal Commissioner later held a meeting with city police officials and Zonal Assistant Commissioners from containment zone and asked them to strictly implement the guidelines.
At Mominpura, city police were directed to prevent any cross movement from small by-lane to main road as this is defeating the purpose of isolation. There has been a big spike in number of coronavirus positive cases from Mominpura that is disturbing the current situation in city.
Mundhe in his appeal to Nagpurians said, “Next fortnight, 15-days is most crucial in stopping further spread of COVID-19. If during the next 15-days citizens do not obey and restrain from moving out of their homes and spread of virus is not halted then people of city will have to stay put with confinement and restrictions for next 15-months”.
The lockdown has still not lifted and citizens need to avoid moving out of their houses, unless it is utmost necessary.

पांढराबोडी, काशीनगर, जयभीमनगरही ‘प्रतिबंधित’

नागपूर : शहरातील विविध भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुरुवारी महापालिकेने तीन झोनमध्ये तीन प्रतिबंधित क्षेत्र  जाहीर केले होते. त्यापाठोपाठ आज शुक्रवारीही धरमपेठ झोनअंतर्गत पांढराबोडी, हनुमानगर झोनअंतर्गत काशीनगर व धंतोली झोनअंतर्गत जयभीमनगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले.
शुक्रवारी पार्वतीनगरला लागून असलेल्या जयभीमनगर व काशीनगर या भागातूनही करोनाग्रस्त समोर आले. याशिवाय पांढराबोडी या परिसरात एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे  परिसर बंद करण्यात आला आहे.  याशिवाय मंगळवारी झोनअंतर्गत गौतम नगर प्रभाग क्रमांक १० चा परिसरही बंद करण्यात आला आहे. या सर्व भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीस मुभा आहे. मात्र, टाळेबंदीच्या काळात अनावश्यक कामांसाठी घराबाहेर  पडल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.  प्रभाग क्रमांक १० मध्ये गौतम नगर गिट्टीखदान पोलीस ठाणे, पारसी सिमेंटरी एंट्री पॉईंट, पारसी सिमेंटरी साऊथ पॉईंट, ताज किराणा, निर्मला गंगा कॉम्पलेक्स, गिट्टीखदान चौक काटोल रोड, वेल्कीन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, कॅप्स रिजेन्सी, रामदेव बाबा टेम्पल हा भाग बंद करण्यात आला आहे.
भीमनगर व द्वारकापुरी या परिसरातील  ३० तर पांढराबोडी परिसरातील १६ लोकांना विलगीकरणासाठी नेण्यात आले आहे.
पुन्हा चार करोनाबाधितांची नोंद
गुरुवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या तपासणी अहवालात तीन तर शुक्रवारी दिवसभरात एक असे एकूण चार करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे नागपुरात करोनाबाधितांची संख्या २६९ झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात रामेश्वरी भागातील आणखी दोन रुग्ण आढळले असून त्यापैकी एक जयभीमनगर येथील असून तो पार्वतीनगर येथील दगावलेल्या करोनाबाधिताचा मित्र आहे. काशीनगर येथील रुग्ण कोणाच्या संपर्कातील आहे याचा तपास सुरू आहे. या दोन्ही रुग्णांनी स्वत: मेडिकलमध्ये जाऊन करोनाची चाचणी केली असता दोघांचाही अहवाल सकारात्मक आला. पांढराबोडी या नव्या भागातही आता करोनाने शिरकाव केला आहे. येथे देखील एक रुग्ण आढळला आहे. पार्वतीनगर येथील दगावलेल्या रुग्णाच्या थेट संपर्कातील सुमारे ३० जणांचे नमुने नकारात्मक आले आहेत. विलगीकरण कक्षातील अणखी काही संशयितांच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. नागपुरात आतापर्यंत ६८ करोनाबाधित बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
२० बसद्वारे ५३५ स्थलांतरित रवाना
स्थलांतरित मजुरांना स्वगावी परत पाठवण्याचा खर्च उचलण्यावरून सध्या केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वादविवाद सुरू आहे. मध्यप्रदेश सरकारने मात्र जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तुम्ही आमची माणसे पाठवण्याची व्यवस्था करा आम्ही खर्च देऊ असे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून २० खासगी बसेसद्वारे सुमारे ५३५ स्थलांतरितांना मध्यप्रदेशमध्ये पाठवण्यात आले. सीमावर्ती नाक्यांवर या मजुरांची मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढली होती. जिल्हा प्रशासनाने मध्यप्रदेश सरकारशी संपर्क साधून मजुरांना खासगी बसेसद्वारे पाठवण्याची व्यवस्था केली. मध्यप्रदेश सरकारने यासाठी येणारा खर्च देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्य़ात अडकलेल्या एकूण ५३५ स्थलांतरितांना वीस बसेसद्वारे मध्यप्रदेशमध्ये रवाना करण्यात आले. यात जबलपूरचे ५६, बालाघाटचे ८९, छिंदवाडाचे ७२, सिवनीचे १६७ बैतूलचे ४३, दातिया १३, मांडला २८, सतना १५, सिद्धी २१, रिवा येथील ३१ नागरिकांचा समावेश होता.

उद्धव ठाकरे :  31 मई तक महाराष्ट्र को ग्रीन जोन में लाने का दिया अल्टीमेटम: संजय पाटिल

उद्धव ठाकरे : 31 मई तक महाराष्ट्र को ग्रीन जोन में लाने का दिया अल्टीमेटम: संजय पाटिल

उद्धव ठाकरे (फाइल फोटो)

संजय पाटिल : मुंबई : कोरोना वायरस (Coronavirus) के कहर के देखते हुए केन्द्र सरकार ने फिर से 4 मई के बाद से देश में लॉकडाउन (Lockdown) की अवधि को दो सप्ताह के लिए बढ़ा दिया है, जिसके बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकर (uddhav thackeray) ने 31 मई तक राज्य को कोरोना वायरस मुक्त बनाने का लक्ष्य रखा है। उन्होंने राज्य के सभी अफसरों के साथ एक विडियो कॉन्फ्रेंस में अफसरों को साफ आदेश दिया है कि 31 मई तक पूरा महाराष्ट्र ग्रीन जोन में आ जाना चाहिए।

दरअसल उद्धव ठाकरे ने विभागीय आयुक्तों, जिला कलेक्टरों पालिका आयुक्तों और पुलिस अधिकारियों के साथ विडियो कॉन्फ्रेंस में कहा कि चाहे जितनी सख्ती बरतनी पड़े, सभी को अपने- अपने क्षेत्र जल्द से जल्द ग्रीन जोने में लाने होंगे। मुख्यमंत्री ने कहा कि जिला कलेक्टर स्थानीय स्तर पर हर जरूरी फैसला ले सकते हैं, लेकिन कोरोना वायरस को नियंत्रित करने में कोई लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।

सोशल डिस्टेंसिग का कराएं पालन
मुख्यमंत्री ने कहा कि अर्थव्यवस्था को गित देने के उद्देश्य से सरकार ने कुछ हद तक अलग-अलग जोन के अनुसार पाबंदियो में ढील जरूर दी है। लेकिन, इसका मतलब यह नहीं है कि लॉकडाउन खत्म हे गया है और लोगों को घूमने की आजादी मिल गई है। मुख्यमंत्री ने कहा कि पुलिस और प्रशासन को भीड़ को कंट्रोल करना होगा तथा सोशल डिस्टेंसिंग का पालन कराना होगा।

अधिकारी लें कड़े फैसले
उद्धव ठाकरे ने सख्त लहजे में कहा कि कोरोना से निपटने में प्रशासनिक अधिकारी और कर्मचारी जितनी मेहनत कर रहे हैं, उसकी जितनी तारीफ की जाए कम है। लेकिन, अब मुझे आने वाले कुछ दिनों के भीतर ठोस रिजल्ट चाहिए। अधिकारी व्यवस्था पालन के लिए सख्त फैसले लेने के लिए स्वतंत्र हैं।

31 मई तक ग्रीन जोन में चाहिए महाराष्ट्र
मुख्यमंत्री ने कहा कि लॉकडाउन लागू करना आसान था। लेकिन अब असली परीक्षा होगी, जब लॉकडाउन धीरे-धीर खत्म करना है और पाबंदियों में ढील देनी है। मुख्यमंत्री ने अफसरों को साफ शब्दों में कहा कि इस तरह की शिकायतें आ रहीं हैं कि कुछ जिलों में लॉकडाउन का पालन सख्ती से नहीं किया जा रहा है। उद्धव बोले शिकायतें बर्दाश्त नहीं की जाएंगी मुझे हर हालत में 31 मई तक महाराष्ट्र का बहुत बड़ा हिस्सा ग्रीन जोन में दिखना चाहिए।

Monday, 4 May 2020

 मानवता टिकून आहे: श्रमिकांच्या रेल्वेप्रवासासाठी सरसावले काँग्रेस नेते :संजय पाटील

मानवता टिकून आहे: श्रमिकांच्या रेल्वेप्रवासासाठी सरसावले काँग्रेस नेते :संजय पाटील

Nitin Raut Horoscope by Date of Birth | Horoscope of Nitin Raut 2020

 Volunteers collect footwe
संजय पाटील : नागपूर :  देशाच्या विविध भागात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचा भार प्रदेश काँग्रेसने उचलावा, या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आवाहनाला राज्यातील नेत्यांनी प्रतिसाद देण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. दरम्यान, राज्याचे ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ५ लाख रुपये रविवारीच विभागीय आयुक्तांकडे जमा करून श्रमिकांच्या जाण्याचा मार्ग सुकर केला.
श्रमिकांचा मोफत प्रवास करावा, अशी पक्षाने वारंवार केलेल्या मागणीकडे केंद्राने लक्ष दिले नाही. त्यामुळे प्रदेश काँग्रसने प्रवासाचा भार उचलावा, असे आदेश सोनिया गांधी यांनी सोमवारी देताच नेते मंडळी कामाला लागली. प्रदीर्घ काळानंतर हायकमांडने जाहीरपणे पक्षाच्या नेत्यांवर आर्थिक जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे नेत्यांना आता सजग राहून भार उचालावा लागेल. अन्यथा यापूर्वी अनेकवेळा कार्यक्रम, सभा, मेळावे किंवा प्रचाराच्या खर्चावरून नेत्यांनी जबाबदारी ढकलण्याचे प्रयत्न केले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक कामाला लागले.
सोनिया गांधी यांच्या आदेशापूर्वीच नितीन राऊत यांनी तत्पूर्वीच नागपुरातून लखनऊकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पाच लाख रुपये जमा केले. श्रमिक स्पेशलसाठी भाड्याची तरतूद नसल्सयाचे विभागीय आयुक्तांनी नितीन राऊत यांना कळवताच त्यांनी पुढाकार घेत पालकत्वाची भूमिका पार पाडली.
राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून श्रमिकांच्या आर्थिक अडचणीकडे लक्ष वेधले होते. श्रमिकांचा रेल्वे प्रवास मोफत करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. ६४ टक्के श्रमिकांकडे खर्चासाठी पैसे नसल्याने प्रवास भाडे देणार कुठून, असा प्रश्न होता.
लॉकडाउनमुळे बेरोजगारी व उपासमारीची वेळ आलेल्या श्रमिकांना पायी गावाकडे जाण्याची वेळ आली. केंद्राने परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासठी कोट्यवधी रुपये खर्च करून विमाने पाठवली. पण, गरीब श्रमिकांच्या व्यथाकडे लक्ष दिले नाही. केंद्राने इतकेही औदार्य दाखवू नये, हे दुर्दैव असल्याची टीकाही नितीन राऊत यांनी केली.
सोनिया गांधी यांची गरिबांबद्दल काळजी व्यक्त केली. मात्र, केंद्राने याकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यांनी दिलेले कोणतेही आदेश आम्हाला मान्य आहे. यात खर्चाचा मुद्दा नाही तर माणुसकी महत्त्वाची आहे. पक्षाध्यक्षांनी त्या नात्याने सर्वांवर जबाबदारी सोपवली. आर्थिक भार वा इतर कोणत्याही बाबीचा विचार न करता श्रमिकांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडू, असा विश्वास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.

काहींनी त्यांचे पादत्राणे गमावले, परंतु आशा नाही! त्यांना माहित आहे की त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागेल - कदाचित पायी - परत घरी. आणि कठोर आशा हा त्यांचा साथीदार आहे. आणि संकटातून जिवंत राहण्याच्या प्रयत्नात त्यांना मदत करण्यासाठी तेथे मोठ्या संख्येने लोक आहेत तेव्हा त्यांना आशा का गमवावी लागेल? ते प्रवासी कामगार आहेत - लॉक-डाऊन आवश्यक झाल्यामुळे त्यांच्या घरापासून दूर अडकले. कोविड -१ crisis च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन अस्तित्वात आल्यापासून, स्थलांतरित कामगारांच्या छोट्या गटाला त्यांच्या मूळ जागी अडकलेल्या ठिकाणाहून खाली जाताना पाहण्याची सवय झाली आहे. त्यापैकी बहुतेक लोक भूक, तहानलेले आणि कंटाळलेले आहेत.
दररोज, एखादे लहान गट शहरातून जाताना दिसतात. पुरुष बॅग घेत आहेत, महिला मुले घेऊन जात आहेत आणि प्रत्येकजण कंटाळवाणे आहे. उन्हाळ्याचे वाढते तापमान त्यांचे संकल्प सोडण्याचा प्रयत्न करते, परंतु अयशस्वी होते. उशिरा, काही विश्रांती घेऊन, बसेस गुजरातहून ओडिशाकडे जात आहेत. या बसेस गुजरातमध्ये अडकलेल्या कामगारांना ओडिशामधील त्यांच्या मूळ ठिकाणी घेऊन जातात.

या बसेस नागपूर जिल्ह्यातूनही जातात. काही थकले आहेत, काहींना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे आणि जवळजवळ सर्व भुकेले आहेत. सामाजिक संस्था, महामार्गालगतच्या खेड्यांमधील लोक आणि डॉक्टर, त्यांना अन्न, औषधे आणि आशा देत आहेत. वर्धा रोडवरील पांजरी येथील नागपूर बाय-पास टोल प्लाझा म्हणजे दररोज सुमारे 5,000  लोकांची गर्दी होत आहे. ते त्यांच्या मूळ ठिकाणी किंवा गुजरात ते ओडिशा दरम्यान जाणा s्या बसमध्ये जात आहेत. वर्धा रोडलगत पांझरी येथे नागपूर बाय-पास टोल प्लाझाचे पेट्रोलिंग प्रभारी विनोद पाठक यांनी प्रेस,  मीडिया सांगितले की, लॉकडाउन सुरू झाल्यापासून त्यांनी व त्यांच्या कर्मचार्‍यांनी तेथील रहिवाशांना पाण्यासाठी व बिस्किटे पुरवायला सुरुवात केली. ठिकाणे. हळूहळू पाठकांना कळले की जवळपासच्या गावातील काही गावकरीही मदत करीत आहेत. नंतर, त्यांनी त्यांचे प्रयत्न समन्वयित केले आणि चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करण्यास सुरुवात केली. “पूर्वी सुमारे  2,000 , 2,500 लोक त्यांच्या मूळ ठिकाणी जात असत.

आता राज्येदरम्यान बसगाड्यांची सुरूवात होत असल्याने आम्ही दररोज सुमारे 5,000  लोकांना सेवा देत आहोत, ”पाठक म्हणाले. या प्रयत्नात नागपूरच्या विविध सामाजिक संघटनांव्यतिरिक्त पांझरी, खरसोली व वेलहरी येथील ग्रामस्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असेही ते म्हणाले. जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभाग यांच्या सहकार्याने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय), एसव्हीएमएम, ओएनबीपीसीएल आणि इतर या मानवतावादी प्रयत्नांचा एक भाग आहेत. खापरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सेवकजी सोनटक्के म्हणाले की, बस / ट्रक प्रवासासाठी पैसे मोजायला मिळत नसल्याने बरेच लोक त्यांच्या गावी फिरत होते, ज्यांची किंमत साधारणतः  3,500/-  रुपये असते. खाली चालणा  लोकांमध्ये गर्भवती महिला आणि लहान मुले देखील समाविष्ट आहेत.

ते म्हणाले, "या लोकांनी आपल्या मूळ ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला, उन्हाळ्यातील उष्णता, भूक इत्यादी गोष्टी करण्याचा प्रयत्न केला हे पाहून त्यांना वेदना होत आहे." तो व इतर ग्रामस्थ या लोकांना तसेच बसमधून प्रवास करून आणि पांझरी टोल प्लाझा येथे थांबत असलेल्यांना भोजन पुरवित आहेत. “अशा व्यक्ती व संघटनांचे आभार, जे या कारणासाठी उदारपणे देणगी देत आहेत, आम्हाला असे वाटले नाही की या अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही एकटे आहोत किंवा संसाधनांचा अभाव आहे,” असे सोनटक्के म्हणाले. खरं तर ते पुढे म्हणाले की, गावकरी आणि सामाजिक संघटनांनी घरी जाणा .्या व्यक्तींसाठी पादत्राणे गोळा केले.

कारण यापैकी अनेक अडचणीत सापडलेल्या कामगारांची पादत्राणे लांब चालामुळे आणि उन्हाळ्याच्या उन्हात चालत राहणे त्यांच्यासाठी खूप वेदनादायक होते. स्वामी विवेकानंद वैद्यकीय मिशन, खापरी येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तनेश्वर गौतम यांनी सांगितले की त्यांची टीम तसेच लता मंगेशकर हॉस्पिटल, सुरेटेक हॉस्पिटल इ. मधील डॉक्टर व कर्मचारी कामगारांना वैद्यकीय मदत करीत आहेत. सुमारे 2,000-2,500 लोक अद्याप दररोज चालत आहेत. याशिवाय बसेस गुजरातहून ओडिशा येथे कामगार घेऊन जात आहेत. रविवारी अडकलेल्या कामगारांसाठी 42 बस पंजरीजवळून गेल्या. खाण्यासाठी व पाण्यासाठी बसेस पांजरी टोल प्लाझाजवळ थांबत आहेत. तेथे बसेसची फवारणी करून स्वच्छता केली जात आहे. डॉ. गौतम यांनी कामगारांना विचारले की, लॉकडाऊन कालावधीत जेव्हा अन्न व निवाराची व्यवस्था केली होती, तेव्हा ते अजूनही त्यांच्या मूळ जागी का जात आहेत? यावर ते म्हणाले, कामगारांनी उत्तर दिले की त्यांनी काम केलेल्या कंत्राटदारांकडून मिळणारी मदत सुकते आहे आणि उन्हाळा चरमरावर पोहोचला आहे. याशिवाय लॉकडाऊन कालावधीबाबत अनिश्चिततेमुळे कामगारांचे अतोनात हाल झाले.

मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेतले नाही, केंद्राचे स्पष्टीकरण

migrant-workers

नवी दिल्लीः स्थलांतरीत मजुरांना विशेष रेल्वे गाड्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यात येत आहे. पण या मजुरांकडून केंद्र सरकार तिकीटाचे पैसे घेत असल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. तर केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. स्थलांतरीत मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे मागितलेच नाही. प्रवाशांच्या तिकीटाचा ८५ टक्के खर्च रेल्वेकडून करण्यात येत आहे. तर उर्वरीत खर्च हा राज्य सरकार करत आहे. यामुळे मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे घेत असल्याचा आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे.

एक-दोन राज्य वगळता इतर राज्य सरकारांशी समन्वय साधून विविध राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना रेल्वेद्वारे त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. करोना व्हायरससारख्या संसर्गजन्य परिस्थितीत कुणीही असो मजूर असो की कामगार यांनी आहे त्या ठिकाणीच राहिलं पाहिलं. त्यांची व्यवस्था केली गेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सर्व नियम पाळले गेले पाहिजे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. मजुरांना निशुल्क का सोडण्यात येत नाहीए? यावर अग्रवाल यांनी वरील उत्तर दिलं.

मजुरांच्या तिकीटाचा खर्च काँग्रेस करणार

काही राज्यांनी स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी काही कारणंही त्यासाठी दिली होती. यामुळे केंद्र सरकारने विशेष रेल्वे चालवण्याची परवानगी राज्यांना दिली. यासाठी रेल्वेने किंवा केंद्र सरकारने स्थलांतरीत मजुरांकडे तिकीटाचे पैसे मागितलेच नाही. ज्या मजुरांना विशेष रेल्वे गाड्यांनी त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे त्यांच्या तिकीटाचा ८५ टक्के खर्च हा रेल्वे उचलत आहे आणि १५ टक्के खर्च राज्य सरकार करत आहे, असं लव अग्रवाल म्हणाले.
स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर करत पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला. परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात मोफत आणण्यात आलं. पण गरीब कामगारांकडून मात्र रेल्वे तिकीटाचे पैसे वसूल केले जात आहेत, असा आरोप सोनिया गांधींनी केला. प्रत्येक गरजवंत श्रमिक आणि कामगाराचा घरी परतण्याचा रेल्वे खर्च काँग्रेस करेल, असं सोनिया गांधींनी सांगितलं. यावरून राजकारण सुरू झालंय.



स्वच्छता कर्मचारी हड़ताल पर , एजेंसी से आश्वासन के बाद इसे बंद कर दिया : संजय पाटिल

स्वच्छता कर्मचारी हड़ताल पर , एजेंसी से आश्वासन के बाद इसे बंद कर दिया : संजय पाटिल

Tukaram Mundhe_1 &nb
Tukaram Mundhe, Municipal Commissioner, warning the sanitation
workers with A G Enviro garbage collection agency to vacate NMC premises and raise the issue with the contractor agency.

संजय पाटिल :नागपुर : कचरा संग्रहण ठेकेदार एजेंसियों में से एक जीएनवाय  (  A G Enviro)  के साथ स्वच्छता कर्मचारी शनिवार सुबह हड़ताल पर चले गए, 15 दिनों के बजाय 26 दिनों के लिए मजदूरी की मांग की। बाद में, संबंधित एजेंसी से आश्वासन के बाद, उन्होंने दोपहर 2 बजे के करीब हड़ताल बंद कर दी और कचरा संग्रहण फिर से शुरू कर दिया। नागपुर नगर निगम (NMC) ने शहर में कचरा संग्रहण के लिए दो एजेंसियों की नियुक्ति की है। जी एनवाय  ( A G Enviro ) इन दो एजेंसियों में से एक है।

अधिकारियों के अनुसार, इसमें लगभग 1,100 स्वच्छता कार्यकर्ता लगे हुए हैं। जैसे ही बाजार बंद होते हैं, कचरा संग्रह की दूसरी (शाम) शिफ्ट उपलब्ध नहीं होती है। इसलिए, एक अधिकारी ने कहा कि चीजों की जानकारी में, ठेकेदार एजेंसी ने अप्रैल महीने के लिए केवल 20 दिनों के लिए मजदूरी का भुगतान करने का फैसला किया। हालांकि, श्रमिक पूरे 26 दिनों के लिए मजदूरी चाहते थे। श्रमिकों में से एक, देवेंद्र मैडम ने प्रेस,  मीडिया को बताया कि श्रमिक महीने में कम से कम 26 दिनों के लिए मजदूरी की पेशकश करने वाली एजेंसी से खुश नहीं थे। जैताला इलाके में कचरा संग्रहण के काम में लगे वाहनों की पार्किंग सुविधा के लिए शनिवार सुबह मजदूरों ने विरोध प्रदर्शन किया.

फ्लैश स्ट्राइक पर जाने का फैसला करने के बाद, वे बाद में एनएमसी के सिविल लाइंस मुख्यालय चले गए। नगर निगम आयुक्त तुकाराम मुंढे, एनएमसी परिसर में एकत्रित सफाई कर्मचारियों पर भड़क गए। मज़दूरों से कहा है कि वे संबंधित ठेकेदार एजेंसी के साथ मज़दूरी का मुद्दा उठाएँ और एनएमसी में कोई दृश्य न बनाएँ। उसकी कड़ी चेतावनी के बाद, श्रमिकों ने परिसर को खाली कर दिया।

बाद में, देवेंद्र मैडम ने कहा, एजेंसी ए जी एनवायरो ने श्रमिकों की कुछ मांगों पर सहमति व्यक्त की, जिसके बाद श्रमिकों ने दोपहर 2 बजे से काम फिर से शुरू किया। मैडम के अनुसार, एजेंसी ने नियमित मजदूरी का भुगतान करने और प्रत्येक कचरा संग्रह वाहन पर दो श्रमिकों को पहले की तरह भेजने का आश्वासन दिया। उन्होंने कहा, "हमने हमें परेशान करने वाले चेकर्स का मुद्दा भी उठाया।" इस बीच, कान्ति सफ़ाई कर्मचारी हिताशी नागरीक समिति ने समाज के स्वच्छता कर्मियों से खड़े होने का आग्रह किया।

कंत्राटदारांवर कारवाई करा

मुंबई : सध्या करोना संकट काळात जोखीम पत्करून काम करत असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरवली जात नसतील तर संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करा, असे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई माहापालिकेला दिले.

'आज मुंबईत करोनाच्या संकटाचा मुकाबला करताना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व अन्य अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणेच सफाई कामगारही योद्ध्यासारखे काम करत असताना मुंबई महापालिका मात्र त्यांना भेदभावपूर्ण वागणूक देत आहे. इतरांप्रमाणे त्यांच्याही जीवाला मोठा धोका असताना त्यांना महिन्याभरासाठी केवळ एक कॉटन मास्क व हातमोजे यावर काम करावे लागत आहे आणि त्यांना विमा संरक्षणाचे कवचही नाही,' असा आरोप करत कचरा वाहतूक श्रमिक संघनेने अॅड. करिष्मा राव व अॅड. जेन कॉक्स यांच्यामार्फत रिट याचिका केली आहे. त्याविषयी न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्यासमोर झाली. त्यावेळी 'याचिका दाखल केल्यानंतर विलगीकरण कक्षात सेवेत असलेल्या सफाई कामगारांना पीपीई किट देण्यात आले आहे. तसेच कायमस्वरूपी कामगारांसाठी असलेल्या चौक्यांचा वापर कंत्राटी कामगारांना खुला करण्यात आले आहे. मात्र, अन्य कोणत्याही सुविधा कंत्राटी कामगारांना अजूनही देण्यात येत नाहीत. आजच्या घडीला पाच कंत्राटी सफाई कामगारांना करोनाची लागण झाली असून सर्वांसाठी काळजी घेतली नाही तर धोका वाढू शकतो,' अशी भीती अॅड. जेन यांनी व्यक्त केली. तेव्हा, 'कंत्राटी कामगारांची काळजी घेण्याची खरी जबाबदारी कंत्राटदारांवर असून त्याविषयी पालिका खबरदारी घेईल. कंत्राटदार दुर्लक्ष करत असतील कामगारांनी त्या-त्या सहायक पालिका आयुक्तांना कळवावे,' असे म्हणणे पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अॅड. अनिल साखरे यांनी मांडले. त्यानंतर 'जे कंत्राटदार आपल्या सफाई कामगारांच्या सुरक्षिततेविषयी दुर्लक्ष करतील त्यांच्यावर पालिकेने कारवाई करावी,' असे निर्देश देऊन न्या. कुलाबावाला यांनी याविषयीची सुनावणी तहकूब केली.

Sunday, 3 May 2020

राकांपा के युवानेता सलिल देशमुख ने काटोल निर्वाचन क्षेत्र को सील करने की मांग की : संजय पाटिल

राकांपा के युवानेता सलिल देशमुख ने काटोल निर्वाचन क्षेत्र को सील करने की मांग की : संजय पाटिल

गृहमंत्र्यांचा मुलगा झेडपी ...

Salil Deshmukh_1 &nb
Salil Deshmukh interacting with officials during a visit to Katol. 

संजय पाटिल : नागपुर :  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के युवा नेता और जिला परिषद के सदस्य सलिल देशमुख ने काटोल निर्वाचन क्षेत्र को सील करने की मांग की क्योंकि  COVID-19  सकारात्मक मामले वहां बढ़ रहे हैं। नागपुर में मामले दिन-प्रतिदिन बढ़ते जा रहे हैं, यहां तक कि काटोल नरखेड के सरकारी अधिकारी रोजाना नागपुर का दौरा कर रहे हैं। इसलिए, प्रशासन को त्वरित कार्रवाई करनी चाहिए ,  COVID-19 मामलों को रोकने के लिए काटोल नरखेड की सीमाओं को सील करना चाहिए।

इस संकट की स्थिति के बीच अधिकारी आसानी से कोरोनावायरस वाहक बन सकते हैं। स्थिति को ध्यान में रखते हुए, सलिल देशमुख ने टेलीफोन पर इस संबंध में गृह मंत्री अनिल देशमुख से बात की। चर्चा के बाद, अनिल देशमुख ने ग्रामीण एसपी राकेश ओला और उप प्रभागीय अधिकारी श्रीकांत उम्बलकर से बात की और उन्हें इस संबंध में पर्याप्त कार्रवाई करने के निर्देश दिए। दोनों अधिकारियों ने बताया कि प्रशासन जल्द ही उचित कदम उठाएगा। सलिल देशमुख ने कटोल के कई इलाकों का दौरा किया और वहां तालाबंदी की स्थिति की जांच की। उन्होंने पुलिस और अन्य अधिकारियों के साथ भी बातचीत की और निर्वाचन क्षेत्र में COVID-19 पर अंकुश लगाने के लिए उचित कदम उठाने के निर्देश दिए।
पृथक वास केंद्र को तत्काल हटाया जाए : भाजपा विधायक समीर मेघे  :संजय पाटिल

पृथक वास केंद्र को तत्काल हटाया जाए : भाजपा विधायक समीर मेघे :संजय पाटिल

Maharashtra Nagpur Coronavirus Update | BJP MLA Sameer Meghe ...

संजय पाटिल : नागपुर :  (भाषा) महाराष्ट्र के नागपुर में शुक्रवार को भाजपा विधायक ने कोरोना वायरस के संदिग्ध मरीजों के पृथक वास केंद्र को अन्यत्र ले जाने की मांग करते हुए जिला मुख्यालय के सामने प्रदर्शन किया और कहा कि यह केंद्र घनी आबादी वाले क्षेत्र में हैं जहां लोग इस महामारी को लेकर पहले से डरे हुए हैं। हिगना के विधायक समीर मेघे ने कहा कि वानादोंगरी के डॉ. बाबासाहब अंबेडकर सरकारी बाल छात्रावास में खोला गया पृथक वास केंद्र बंद किया जाना चाहिए और उसे अन्यत्र ले जाया जाना चाहिए। उन्होंने कहा, ‘‘वानादोंगगरी 1208 हेक्टेयर में फैला है और वहां मजदूर एवं छोटे व्यापारी रहते हैं। वहां लोग पहले से ही कोरोना वायरस महामारी के कारण डरे हुए हैं। छात्रावास में पृथक- वास केंद्र को तत्काल अन्यत्र ले जाया जाना चाहिए।’’

महाराष्ट्र के नागपुर में शुक्रवार को भाजपा विधायक ने कोरोना वायरस के संदिग्ध मरीजों के पृथक वास केंद्र को अन्यत्र ले जाने की मांग करते हुए जिला मुख्यालय के सामने प्रदर्शन किया और कहा कि यह केंद्र घनी आबादी वाले क्षेत्र में हैं जहां लोग इस महामारी को लेकर पहले से डरे हुए हैं। हिगना के विधायक समीर मेघे ने कहा कि वानादोंगरी के डॉ. बाबासाहब अंबेडकर सरकारी बाल छात्रावास में खोला गया पृथक वास केंद्र बंद किया जाना चाहिए और उसे अन्यत्र ले जाया जाना चाहिए। उन्होंने कहा, ‘‘वानादोंगगरी 1208 हेक्टेयर में फैला है .

नागपुरात दारू विक्रीला परवानगी नाही; पालिकेचा निर्णय : संजय पाटील

नागपुरात दारू विक्रीला परवानगी नाही; पालिकेचा निर्णय : संजय पाटील

When will Wine Shop Open? | Lockdown Alcohol Update | Will Liquor ...

संजय पाटील : नागपूर: नागपुरात करोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले आहेत. राज्यात कंटेन्मेट झोन वगळता दारू विक्रीला सरकारने परवानगी देण्यात आलेली असतानाच मुंढे यांनी मात्र, नागपुरात दारू विक्रीली परवानगी नाकारली आहे. तसेच लग्नकार्यात केवळ ५० तर अंत्यसंस्काराला केवळ २० लोक उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्याशिवाय शहरात कोणतेही उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपूरकरांना १७ मेपर्यंत कडक निर्बंधांचं पालन करावं लागणार आहे.



केंद्राने वाढविलेल्या लॉकडाऊनदरम्यान नवी नियमावली जारी केली आहे. यात ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये शिथिलता असली तरी रेड झोनमध्ये असलेले निर्बंध कायम आहेत. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहील. रेड झोनमधील दारू दुकाने सुरू करण्यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारकडे निर्णयाचा चेंडू टोलवला आहे. सरकारी कार्यालय व खासगी कार्यालयात ३० टक्के कर्मचाऱ्यांसह कामकाज करता येईल. शहरातील उद्योग बंदच राहतील. मात्र, बांधकामांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. यात बांधकामाच्या ठिकाणीच मजुरांच्या निवासाची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा ठिकाणी मजुरांना काम करताना मास्क देण्याचे व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे बजावण्यात आले आहे. नियमभंग करण्यात आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान व तंबाखू सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी प्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा या परिपत्रकात म्हटलं आहे.

मुंबई, पुणे, मालेगाव व पिंपरी चिंचवडप्रमाणे नागपूर शहर रेड झोनमध्ये आहे. करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन काळात १७मे पर्यंत नागपूरकरांना या व इतर अटींची कळ सोसावी लागेल. मात्र, त्यानंतरही करोना रुग्णांची संख्या वाढत राहील्यास त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमांमध्ये बंधने घालण्यात येतील, असे संकेत आहेत.

मुंबई, पुण्यात कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये समावेश असलेल्या मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांतील कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे.


करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळं केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्याचवेळी सरकारनं रेड, ऑरेंज, ग्रीन अशा श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्रात १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोनमधील दुकानं उद्यापासून खुली होणार आहेत. मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रासह इतर जिल्ह्यांतील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानंही खुली होणार असून, विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.



>> रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्रात दारू दुकाने खुली ठेवण्यात अजिबात परवानगी नाही.



>> प्रत्येक लेनमध्ये केवळ पाच दुकाने (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, माल आणि बाजारपेठांमधील नाहीत.) खुली ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.



>> जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यावर बंधन नाही. सर्वच दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल.



>> स्वतंत्र मद्याची दुकानं खुली ठेवता येणार आहेत. रेस्तराँ किंवा मॉलमधील दारूची दुकानं खुली ठेवता येणार नाहीत.



>> सलून खुले ठेवता येणार नाहीत.



>> परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या पातळीवर दुकाने खुली ठेवण्याच्या वेळा निश्चित करावयाच्या आहेत.