Lockdown extended till May 3: PM
Sanjay Patil : New Delhi, Apr 14 (PTI) Prime Minister Narendra Modi on Tuesday announced that the current lockdown will be extended till May 3, saying it is very necessary to contain the spread of the coronavirus pandemic in the country.
In a televised address to the nation, Modi said implementation of the lockdown will be strictly ensured in coming days to ensure that the virus does not spread to new areas,The prime minister said detailed guidelines on implementation of the new lockdown will be announced on Wednesday.
Some relaxations may be allowed after April 20 in places where there is no hotspot, he said.
He said India has managed to contain the spread of infection well due to its holistic approach in dealing with the crisis and sacrifices made by people of the country in the fight produced positive results.
Modi said India received huge benefits from the 21-day lockdown in checking the pandemic and added that the country has dealt with the situation better with limited resources.
The lockdown that came into effect on March 25 was to expire on midnight of April 14.
The drastic measure shone the spotlight on the miseries of lakhs of migrant workers whose journeys on foot from several urban centres to their villages hundreds of kilometres away grabbed headlines for many days last month.
The catastrophic effect of the lockdown on the overall economy and livelihoods of lakhs of migrant workers triggered severe concerns following which a number of chief ministers in their video conference with Modi on Saturday sought some kind of relaxation for a number of sectors.
Late last month, the government announced a Rs 1.7 lakh crore package aimed at providing relief to those hit hard by the lockdown as well as an insurance cover for healthcare professionals handling virus infected people.
संजय पाटिल : नई दिल्ली : देश-दुनिया पर छाए कोरोना वायरस संकट के मद्देनजर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीसरी बार देशवासियों को संबोधित कर रहे हैं। उन्होंने आज खत्म होने जा रहे लॉकडाउन को 3 मई तक बढ़ाने का ऐलान किया है। पिछली बार उन्होंने 24 मार्च को अपने संबोधन में 21 दिनों के देशव्यापी लॉकडाउन का ऐलान किया था। उससे पहले 19 मार्च को प्रधानमंत्री ने देश को संबोधित करते हुए 22 मार्च को एक दिन के 'जनता कर्फ्यू' का ऐलान किया था।
पीएम मोदी का पूरा भाषणनमस्ते, मेरे प्यारेदेशवासियो
कोरोना वायरस की वैश्विक महामारी के खिलाफ भारत की लड़ाई बहुत ही मजबूती के साथ आगे बढ़ रही है। आपके त्याग की वजह से ही भारत अब तक कोरोना से होने वाले नुकसान को काफी हद तक टालने में सफल रहा। आप लोगों ने कष्ट सहकर भी अपने देश को बचाया है। हमारे इस भारत वर्ष को बचाया है। मैं जानता हूं कि आपको कितनी दिक्कतें आई हैं। किसी को खाने की परेशानी, किसी को आने-जाने की परेशानी। कोई घर-परिवार से दूर है लेकिन आप देश की खातिर एक अनुशासित सिपाही की तरह अपने कर्तव्य निभा रहे हैं। मैं आप सबको आदरपूर्वक नमन करता हूं।
हमारे संविधान में जिस वी द पीपल ऑफ इंडिया की शक्ति की बात कही गई है, यही तो है वो। बाबा साहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर जी की जन्म जयंती पर हम भारत के लोगों की तरफ से अपनी सामूहिक शक्ति का प्रदर्शन, यह संकल्प बाबा साहेब को सच्ची श्रद्धांजलि है। बाबा साहब का जीवन हमें हर चुनौती को अपनी संकल्प शक्ति और परिश्रम के बलबूते पर पार करने की निरंतर प्रेरणा देता है। मैं सभी देशवासियों की तरफ से बाबा साहब को नमन करता हूं।
साथियो, ये देश के अलग-अलग हिस्सों में अलग-अलग त्योहारों का भी समय है। वैसे भी भारत तो उत्सवों से भरा रहता है, हरा रहता है, खिलखिलाता रहता है। बैसाखी, पोहेला बैसाख, वीशू के साथ अनेक राज्यों में नए वर्ष की शुरुआत हुई है। लॉकडाउन के इन बंधनों के बीच देश के लोग जिस तरह नियमों का पालन कर रहे हैं, जितने संयम से अपने घरों में रहकर सादगीपूर्ण तरीके से त्योहार मना रहे हैं, यह बहुत ही प्रेरक और प्रशंसनीय है। मैं नए वर्ष पर आपके, आपके परिवारजन के उत्तम स्वास्थ्य की मंगल कामना करता हूं।
आज पूरे विश्व में कोरोना वैश्विक महामारी की जो स्थिति है, उससे हम सभी भली-भांति परिचित हैं। अन्य देशों के मुकाबले भारत ने कैसे अपने यहां संक्रमण को रोकने के प्रयास किए, आप इसके सहभागी भी रहे हैं और साक्षी भी।
जब हमारे यहां कोरोना का एक भी केस नहीं था, उससे पहले ही भारत ने कोरोना प्रभावित देशों से आने वाले यात्रियों की एयरपोर्ट पर स्क्रीनिंग शुरू कर दी थी। कोरोना के मरीज 100 तक पहुंचे, उससे पहले ही भारत ने विदेश से आए हर यात्री के लिए 14 दिनों का आइसोलेशन अनिवार्य कर दिया था। अनेक जगहों पर मॉल हों, थिअटर हों, क्लब हों, जिम हों बंद किए जा चुके थे। जब हमारे यहां 550 केस थे तभी भारत ने 21 दिनों के संपूर्ण लॉकडाउन का एक बहुत बड़ा कदम उठा लिया था। भारत ने समस्या बढ़ने का इंतजार नहीं किया, बल्कि जैसे ही समस्या दिखी उसे तेजी से फैसले लेकर उसी समय रोकने का भरसक प्रयास किया।
देशभरात अजून १९ दिवस लॉकडाउन, ३ मेपर्यंत राहणार जैसे थे परिस्थिती; नरेंद्र मोदींची घोषणा
करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.
“करोनापासून होणारं नुकसान खूपच कमी ठेवण्यात भारताला यश मिळालं आहे. शिस्तबद्ध रितीनं भारतीयांनी कर्तव्याचं पालन केलं आहे. अनेकांना खूप त्रास भोगावा लागला. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हीच आदरांजली की प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात नववर्षाचं स्वागत देशभऱात झालं, परंतु लोकांनी नियमांचं संयमानं पालन केलं. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने करोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहात. करोनाचे बाधित १०० होण्याच्या आधीच भारतानं विदेशी नागरिकांसाठी १४ दिवसांचं विलगीकरण केले. करोनाचे फक्त ५५० बाधित भारतात होते तेव्हाच भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढण्याची वाट न बघता जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला. हे असं संकट आहे की तुलना योग्य नाही, पण वास्तव हे आहे की जगातल्या बड्या देशांचे आकडे बघितले तर लक्षात येतं की भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
“महिन्यापूर्वी जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त बाधित झालेत, हजारो लोकं प्राणास मुकलीत. भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही. परंतु या अनुभवातून हे स्पष्ट झालंय की आपण जो रस्ता निवडला तोच बरोबर आहे. सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाउनचा खूप फायदा झालाय. फक्त आर्थिक बाजू बघितलं तर खूप महाग पडल्याचं दिसू शकतं, खूप किंमत चुकवायला लागली, परंतु जिवितापेक्षा मोठं काही नाही,” असं नरेंद्र मोदींन यावेळी म्हटलं.
“कमी स्त्रोत असताना भारतानं, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणं स्वभाविक आहे. देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगलं काम केलंय. या सगळ्या प्रयत्नांनंतरही करोना ज्याप्रकारे जसा पसरतोय, त्यानं सगळ्यांना सतर्क केलं आहे. भारतात पण करोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसं व्हायचं, नुकसान कमी कसं होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर राज्यांबरोबर चर्चा होत आहे. सगळेजण हाच पर्याय देतात की लॉकडाउन वाढवायला हवा. अनेक राज्यांनी लॉकडाउन आधीच वाढवला आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
पीएम मोदी के संबोधन से 3 घंटे पहले कोरोना संकट पर सोनिया गांधी का राष्ट्र को संदेश
मेरी सभी देशवासियों से ये प्रार्थना है कि अब कोरोना को हमें किसी भी कीमत पर नए क्षेत्रों में फैलने नहीं देना है। स्थानीय स्तर पर अब एक भी मरीज बढ़ता है तो ये हमारे लिए चिंता का विषय होना चाहिए।
पीएम मोदी
यानि 3 मई तक हम सभी को हर देशवासी को लॉकडाउन में ही रहना होगा। इस दौरान हमें अनुशासन का उसी तरह पालन करना है, जैसे हम करते आ रहे हैं।- पीएम मोदी
-सभी का यही सुझाव है कि लॉकडाउन को बढ़ाया जाए। कई राज्य तो पहले से ही लॉकडाउन को बढ़ाने का फैसला कर चुके हैं। साथियों, सारे सुझावों को ध्यान में रखते हुए ये तय किया गया है कि भारत में लॉकडाउन को अब 3 मई तक और बढ़ाना पड़ेगा: पीएम मोदी
जब हमारे यहां कोरोना के सिर्फ 550 केस थे, तभी भारत ने 21 दिन के संपूर्ण लॉकडाउन का एक बड़ा कदम उठा लिया था। भारत ने समस्या बढ़ने का इंतजार नहीं किया, बल्कि जैसे ही समस्या दिखी उसे तेजी से फैसले लेकर उसी समय रोकने का प्रयास किया।
- पीएम मोदी
आज पूरे विश्व में कोरोना वैश्विक महामारी की जो स्थिति है, आप उसे भली-भांति जानते हैं। अन्य देशों के मुकाबले, भारत ने कैसे अपने यहां संक्रमण को रोकने के प्रयास किए, आप इसके सहभागी भी रहे हैं और साक्षी भी।- पीएम मोदी
लॉकडाउन के इस समय में देश के लोग जिस तरह नियमों का पालन कर रहे हैं, जितने संयम से अपने घरों में रहकर त्योहार मना रहे हैं, वो बहुत प्रशंसनीय हैः पीएम मोदी
करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोनाचा प्रसार रोखण्यात अद्यापही यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. मात्र या २४ मिनिटं २५ सेकंदांच्या भाषणामध्ये मोदींनी कोणता शब्द किती वेळा उच्चारला याबद्दल ‘इंडिया टुडे’ने माहिती दिली आहे.
ReplyDeleteकरोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २४ मार्च रोजी जाहीर केलेल्या २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यानच्या २१ दिवसांच्या लॉकडाउनचा कालावधी आज समाप्त होणार होता. याच पार्श्वभूमीवर मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाशी भारतीय ज्या पद्धतीने लढा देत आहेत त्याचे कौतुक केलं. तसेच त्यांनी भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली असल्याचेही मत व्यक्त केले.
लॉकडाउन वाढवण्यात येत असला तरी घाबरुन जाण्याचे कारण नसून भारताने केलेल्या उपाययोजना आणि देशामध्ये अन्न धान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती माहिती मोदींनी. या भाषणात त्यांनी कोणते शब्द किती वेळा उच्चारले याची यादीच ‘इंडिया टुडे’ने दिली आहे. पाहुयात कोणता शब्द मोदींनी किती वेळा उच्चारला…
इंडिया – ३१
Deleteकरोना व्हायरस – २५
लॉकडाउन – १२
प्रॉब्लेम – ८
पीपल – ८
२० एप्रिल – ७
ग्लोबल – ७
स्टे होम – १
आंबेडकर – ५
हेल्थ स्टाफ – ५
रुल्स – ५
३ मे – ५
फेस्टीव्हल – ४
हॉटस्पॉट – ४
युथ – ३
सायंटिस्ट – ३
सेव्हन – ३
डेली वेजर -३
गव्हर्मेंट – ३
न्यू इयर – ३
होप – ३
पुअर – ३
फॅमेली – ३
एक्टेन्शन – ३
बेड्स – ३
टाइम – २
टेस्ट – २
हार्वेस्ट – २
चॅलेंज – २
आरोग्य सेतू – २
पॅण्डॅमिक – २
पेशन्स – २
इन्फेक्शन – २
निगलिजन्स – २
सोशल डिस्टन्स – २
हॉस्पीटल्स – २
क्रायसीस – २
रिस्पेक्ट – १
मेडिसीन – १
मास्क – १
फूड – १
इकनॉमी – १