Monday 25 March 2019

डबरासे, पाटनकर, जमाल, गजभिये की अर्जी : नागपुर- रामटेक लोक सभा : संजय पाटील

SHARE

संजय पाटील द्वारा : नागपूर ---वंचित बहुजन आघाडी सागर डबरासे  के लिए नागपुर लोकसभामतदारासंघ और भी रामटेक-रामटेक किरण रोडगे-पाटणकर  अपना नामांकन दायर किया  हैं, तो नागपुर मोहम्मद जमाल  बहुजन समाज  पार्टी, रामटेक लोकसभा क्षेत्र सुभाष गजभिये, के लिए आवेदन कराया गया.

बहुजन समाज पार्टी उम्मीदवारों की बहुजन पिछले कुछ दिनों नेतृत्व और वंचित और काफी चर्चा इंतजार करना पड़ा। दोनों पार्टियों विभिन्न बहस  के बाद बसपा उम्मीदवारवंवंचित बहुजन आघाडीचित बहुजन आघाडी सागर डबरासे  के लिए नागपुर आवेदन उर्फ ​​आकर्षक  प्रस्तुत करने के लिए सागर से वंचित महासचिव  है।
नागपूर लोकसभा मतदारासंघासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे सागर डबरासे व रामटेकमधून किरण रोडगे-पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, बहुजन समाज पक्षातर्फे मोहम्मद जमाल यांनी नागपूर तर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सुभाष गजभिये यांचा अर्ज पक्षातर्फे दाखल करण्यात आला
वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा व प्रतीक्षा होती. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या नावावरून वेगवेगळे तर्कवितर्कही काढण्यात येत होते. मोठा मतांचा गठ्ठा असल्याने भाजप व काँग्रेस अशा दोन्ही पक्षांतर्फे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांवर नजरा ठेवून होते. शेवटच्या क्षणी या दोन्ही पक्षांतर्फे पक्षांच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देऊन अनेकांना धक्का दिला. यापूर्वी मोठे नाव देऊन बसपने भाजप व काँग्रेसला अडचणीत आणले होते.
वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज सादर करणारे सागर उर्फ मनोहर डबरासे हे पक्षाचे प्रदेश महासचिव आहेत. त्यांच्याकडे नागपूरसह भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. रामटेककडून रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेविका किरण रोडगे-पाटणकर या गेल्यावेळी बसपच्यावतीने रिंगणात होत्या. त्यावेळी त्यांनी ९५ हजारांवर मते घेतली होती. आता त्या वंचिततर्फे दुसऱ्यांदा रामटेकमधून उभ्या आहेत. बसपची नागपुरात मोठी कॅडर मते आहेत. त्यामुळे इतर पक्षांना या पक्षाच्या उमेदवारीची उत्सुकता असते. अनेक वर्षांनंतर यावेळी बसपने पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. पक्षाचे मनपातील गटनेते मोहम्मद जमाल यांना हत्तीवर बसविले. त्यांच्यासोबत रामटेकच्या गडावर हत्तीवरून चढण्यासाठी सुभाष गजभिये यांना सोबत दिले आहे. जमाल हे प्रथमच मनपावर निवडून आले. त्यांच्या पत्नीही गेल्या निवडणुकीत बसपाच्या नगरसेविका होत्या. निवडणूक अर्ज भरण्यासाठी वंचितच्या उमेदवारांसोबत शहराध्यक्ष रवी शेंडे, आनंद चौरे, देवेंद्र वानखडे, मिलिंद मेश्राम, हरीश नारनवरे, भाऊराव सोनपिंपळे, भोला शेंडे, जिल्हाध्यक्ष नितेश जंगले, वनमाला उके, राजेश जंगले, नालन्दा गणवीर, कंचन देवगडे, ममता बोदेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते. तर, बसपतर्फे शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर, नागोराव जयकर, नगरसेविका विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, योगेश लांजेवार, भाऊ गोंडाणे, उत्तम शेवडे यांच्यासह मोठया संख्येत कार्यकर्ते होते.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

2 comments:

  1. उठो भीम के वीर सपूतो संसद की तैयारी है !
    मंदिर में क्या रखा है , भीम मिशन की तैयारी है !
    खुद जागो और जग जगाओ , पाखण्ड से मुक्ति पाओ ,
    होकर शिक्षित मिशन चलाओ ,
    करके संगठन संघर्ष की तैयारी है !

    ReplyDelete
  2. friends plz. United and fight with bjp or congress

    ReplyDelete