Friday, 29 March 2019

'लोकतंत्र बचाओ' अभियान: Do not vote for BJP : A campaign for directors across the country for the Protection of Constitution

SHARE


 A campaign for directors across the country: for the Protection of Constitution  
By Sanjay Patil: Nagpur ---There has been a great deal of crisis in the recent past in the history of our country. The Constitution of India has been violated by the Indian public authority from time to time. If you want to stop this time and maintain the respect for the Constitution, then give BJP the vote in the coming Lok Sabha elections.
There has been a great deal of crisis in the recent past in the history of our country. The Constitution of India has been violated by the Indian public authority from time to time. If you want to stop this time and maintain the respect for the Constitution, do not vote BJP in the forthcoming Lok Sabha elections, do not choose BJP; Such public appeal has been made by the producers and directors of the country.

The online publication, which clearly illustrates why people should not vote for BJP, has been opened by many in the art sector and it includes more than 100 famous personalities all over the country. 'Select the party that honors the country's constitution. Do not vote for the BJP, who is outraging the Constitution, vote for the BJP. This is a very difficult time for democracy. Many people like Anand Patwardhan, Anjali Monteiro, Balkumar Shashidharan, Deepa Dhanraj, Pushpendra Singh and Pradeep Nayar are participating in this campaign.

Anand Patwardhan said, "If the BJP gets elected again in the coming elections, it will not be convinced whether next elections will be held or not. If you do not want to allow this time, just be careful. This is our last chance. Though BJP or Rashtriya Swayamsevak Sangh called themselves nationalists, they did not do anything for the country.

'Save Democracy' campaign

Under the campaign 'Save Democracy,' producers and directors said that the party, which will preserve democracy values, is committed to preserving freedom of expression, will not use censorship as a stress, therefore a party should be elected in the coming elections. 'Although we are culturally and geographically different, we have always remained united. We are living as a nation. Do not vote for a party that will obstruct this unity. "
आपल्या देशाच्या राज्यघटनेपुढे अलीकडच्या काळात मोठे संकट उभे ठाकले आहे. देशावर सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षातर्फे संविधानाची वेळोवेळी पायमल्ली केली जात आहे. हे वेळीच थांबावायचे असेल आणि संविधानाचा सन्मान अबाधित ठेवायचा असेल तर, भाजपला येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतं देऊ नका, भाजपला निवडून देऊ नका; असे जाहीर आवाहनच देशभरातील निर्माते-दिग्दर्शकांनी नागरिकांना केले आहे.

लोकांनी भाजपला मतं का देऊ नयेत, हे सविस्तरपणे स्पष्ट करणारी ऑनलाइन पत्रकाची मोहीमच कला क्षेत्रातील अनेकांनी उघडली असून, त्यात देशभरातील सुमारे १०० हून अधिक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. 'देशाच्या संविधानाचा सन्मान राखणाऱ्या पक्षाला निवडून द्या. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या भाजपला मतं देऊ नका. हा लोकशाहीसाठी अतिशय कठीण काळ आहे. लोकशाही वाचवा,' अशा आशयाच्या या मोहिमेत दिग्दर्शक आनंद पटवर्धन, अंजली मोंटेरिओ, सनलकुमार शाशिधरन, दीपा धनराज, पुष्पेंद्र सिंह, प्रदीप नायर असे अनेकजण सहभागी आहेत.

या विषयी आनंद पटवर्धन म्हणाले, 'येत्या निवडणुकांत जर भाजपला पुन्हा निवडून दिले तर, पुढच्या निवडणुका होतील की नाही, याविषयी खात्री बाळगता येणार नाही. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर, आत्ताच खबरदारी बाळगली पाहिजे. ही आपल्याला शेवटची संधी आहे. भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे स्वतःला राष्ट्रवादी म्हणवत असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी देशासाठी काहीही केलेले नाही.'

'लोकशाही वाचवा' मोहीम

'लोकशाही वाचवा' या मोहिमेअंतर्गत निर्माते-दिग्दर्शकांनी असे म्हटले आहे की, जो पक्ष लोकशाही मूल्यांचा सन्मान राखेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यास कटिबद्ध असेल, सेन्सॉरशिप चा वापर दबावतंत्र म्हणून करणार नाही, अशा पक्षाला येत्या निवडणुकीत निवडून दिले पाहिजे. 'आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या भले भिन्नभिन्न असलो तरी, आम्ही नेहमीच एकजुटीने राहिलो आहोत. एक राष्ट्र म्हणून जगत आलो आहोत. या एकात्मतेला बाधा पोचवेल अशा पक्षाला मत द्यायला नको,' असेही यात म्हटले आहे.

हमारे देश के इतिहास में हाल के दिनों में बहुत बड़ा संकट आया है।  भारतीय जनता पक्ष द्वारा समय-समय पर भारतीय संविधान का उल्लंघन किया गया है। यदि आप इस समय को रोकना चाहते हैं और संविधान के प्रति सम्मान बनाए रखना चाहते हैं, तो आगामी लोकसभा चुनाव में भाजपा को मत देना, भाजपा को मत चुनना; ऐसी सार्वजनिक अपील देश के उत्पादकों और निर्देशकों द्वारा की गई है।

ऑनलाइन प्रकाशन, जो स्पष्ट रूप से दिखाता है कि लोगों को बीजेपी को वोट क्यों नहीं देना चाहिए, कला क्षेत्र में कई लोगों द्वारा खोला गया है और इसमें पूरे देश में 100 से अधिक प्रसिद्ध हस्तियां शामिल हैं। 'उस पार्टी का चयन करें जो देश के संविधान का सम्मान करती है। बीजेपी को वोट मत दो, जो संविधान को अपमानित कर रही है, बीजेपी को वोट दो। लोकतंत्र के लिए यह बहुत कठिन समय है। सहेजें लोकतंत्र, "आनंद पटवर्धन, अभियान इस बात का खंडन, अंजलि monterio, sanalakumara sasidharana, दीपा धनराज, जिनमें से कई पुष्पेंद्र सिंह, प्रदीप नायर में शामिल हैं के निदेशक।

आनंद पटवर्धन ने कहा, “अगर भाजपा आगामी चुनावों में फिर से निर्वाचित हो जाती है, तो यह आश्वस्त नहीं होगा कि अगले चुनाव होंगे या नहीं। यदि आप इस समय की अनुमति नहीं देना चाहते हैं, तो बस सावधान रहें। यह हमारा आखिरी मौका है। हालांकि भाजपा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने खुद को राष्ट्रवादी कहा, लेकिन उन्होंने देश के लिए कुछ नहीं किया।

'लोकतंत्र बचाओ' अभियान

'सहेजें लोकतांत्रिक' इस गतिविधि है, जो पार्टी लोकतंत्र के मूल्यों का सम्मान होगा कहते हैं निर्माता-निर्देशकों, अभिव्यक्ति की स्वतंत्रता की रक्षा के लिए है, न कि सेंसरशिप के dabavatantra उपयोग के रूप में प्रतिबद्ध है, इस तरह की पार्टियों आने वाले चुनावों में निर्वाचित किया जाना चाहिए। 'हालांकि हम सांस्कृतिक और भौगोलिक रूप से अलग हैं, हम हमेशा एकजुट रहे हैं। हम एक राष्ट्र के रूप में रह रहे हैं। ऐसी पार्टी को वोट न दें जो इस एकता में बाधा बनेगी। ”
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

7 comments:

  1. मिहान प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार
    मिहानसाठी आमच्या जमिनी घेतल्या मात्र आमचे पुनर्वसन झाले नाही. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मतदान करणार नसल्याचा निर्णय शिवणगाव परिसरातील वित्तुबाबा नगर येथील नागरिकांनी केला.

    मिहान प्रकल्प पुनर्वसन समिती व प्रकल्प ग्रस्तांनी शिवणगाव येथील वित्तुबाबा नगर परिसरात बॅनर लावून आपला रोष व्यक्त केला. राजकीय नेते आणि प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकावे अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आशिष काळे, दिलीप सातपुते, नितीन चरडे, संदीप झाडे, नटराज पिल्ले, सुरेश शंभरकर, रवी पाचोडे, आकाश माथनकर, अभय घोडे या नागरिकांनी रोष व्यक्त केला.

    मागण्यांचा व्हावा विचार

    १५०० चौरस फूट प्लॉट आणि कुटंबातील मुलानुसार प्रत्येक मुलामागे ५०० चौरस फुटांची अधिक जागा द्यावी. कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. नेत्यांनी आम्हाला मोठ मोठी आश्वासने दिली, मात्र त्याची पूर्तता केली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

    Misspriree boycott elections

    Due to the burning of the village panchayat, the Maoists burnt the documents of the villagers. Missapriree in Deori taluka has decided to boycott the Lok Sabha elections due to not being taken into consideration even after submitting the proposal regarding this document.

    On November 3, 2011, the Maoists organized a tribal-majority Gram Panchayat office in Mispaitte. In this, the birth of the villagers, death documents were burnt. According to the records of the Anganwadi, school certificate and health department, the villagers took the documents of birth and death and got Gram Sabha approval. The proposal was sent to the Panchayat Ministry through Chief Executive Officer of Mumbai on 28 December 2015. However, the proposal to boycott the upcoming elections will not be tolerated by the villagers of Mispriree in the Gram Sabha in August 30, He also sent a letter to the Collector. The villagers are firm on the decision to boycott the Lok Sabha elections due to non-implementation of these measures.

    ReplyDelete
  2. मिसपिर्रीचा निवडणुकीवर बहिष्कार: गोंदिया
    माओवाद्यांनी ग्रामपंचायत पेटविल्याने गावकऱ्यांचे दस्तावेज जळाले. या दस्तावेजासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतरही दखल घेण्यात न आल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देवरी तालुक्यातील मिसपिर्रीने घेतला आहे.

    आदिवासीबहुल मिसपिर्टी येथील ग्रामपंचायत कार्यालय माओवाद्यांनी ३ नोव्हेंबर २०११ रोजी पेटविली होती. यात गावकऱ्यांचे जन्म, मृत्यूसंदर्भातील दस्तावेज जळाले. गावकऱ्यांनी अंगणवाडी, शाळेचे दाखले आणि आरोग्य विभागाच्या रकॉर्डनुसार जन्म-मृत्यूसंदर्भातील दस्तावेज तयार करून ग्रामसभेची मंजुरी घेतली. सदर प्रस्ताव २८ डिसेंबर २०१५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत पंचायत मंत्रालय मुंबईला पाठविले होते. परंतु या प्रस्तावाला अजूनही मंजुरी न मिळाल्याने सरकारविषयी आक्रोश करीत मिसपिर्री येथील गावकऱ्यांनी ३० ऑगस्ट २०१८ रोजी घेतलेल्या ग्रामसभेत मागण्यापूर्वी होईपर्यंत आगामी सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून माहितीही दिली. अजूनही यासंबंधी पाऊले उचलण्यात न आल्याने गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

    ReplyDelete
  3. As we know that what Shakshi Maharaj , and Gahlot Said that this was the last election.

    ReplyDelete
  4. भारत के दलितों पर अत्याचार फिर से शुरू हो गए हैं और उन्हें लगता है कि जैसे "ब्लैक डेज" आ गए हैं। इस बार फिर से विकास के नाम पर उनके वोट बटोरे गए हैं, और राजनीतिक नेता भारत में दलितों की स्थिति में सुधार के बजाय अपनी शक्ति का दुरुपयोग कर रहे हैं। भारत में दलित अभी भी न्याय, समानता, क्रूरता और "अचे दिन" की प्रतीक्षा कर रहे हैं।

    ReplyDelete
  5. , भारत के दलितों पर अत्याचार फिर से शुरू हो गए हैं और उन्हें लगता है कि जैसे "ब्लैक डेज" आ गए हैं। इस बार फिर से विकास के नाम पर उनके वोट बटोरे गए हैं, और राजनीतिक नेता भारत में दलितों की स्थिति में सुधार के बजाय अपनी शक्ति का दुरुपयोग कर रहे हैं। भारत में दलित अभी भी न्याय, समानता, क्रूरता और "अचे दिन" की प्रतीक्षा कर रहे हैं।

    ReplyDelete
  6. नवी दिल्ली संसद भवन समोरा नालायक लोकानी भारतीय संविधानाची प्रत पेटवली होती त्याना आजुन परयांत भाजपा सरकार ने देशद्रोही घोषीत केले नाही.

    ReplyDelete
  7. नागपुर निवड़नुक(चुनाव)

    पूरविचे महार ,वर्तमान चे नवबोद्ध असे एकुन 20 ऊमेदवार रिंगनात आहेत
    प्रश्न :-१)काय आम्बेडकरी समाजाचे मतदान विभाजन करण्यसाठी ?
    २) याना रसद कुठुन पुरविल्या जात आहें ?
    मतदानाचा अधिकार वाजवित असताना विचारपूर्वक मतदान करा !!
    व आपले मतदान विभाजन होउ देउ नका

    ReplyDelete