![262 tenders issued by VIDC under ACB scanner - The Hitavada](https://www.thehitavada.com/Encyc/2019/7/25/2_10_58_37_262-tenders-issued-by-VIDC-under-ACB-scanner_1_H@@IGHT_480_W@@IDTH_600.jpg)
संजय पाटील ; नागपूर प्रेस मीडिया : 4 जून 2020 : बेला : वडगाव पाटबंधारे उपविभागतील कानिष्ठ लिपिकणे एक लाख त्रिशांसी हजार रुपायांची रुख हडपाली. याप्रकर्णी बेला पॉलिसानी लिपिक पी. S मेश्राम यांच्य विरोधात अफरताफर केल्याचा गुन्हा नोंदणीकृत केला आहे . उपविभागीया अधिकारी अभियन्ते राजेश पाटिल यानी दिलृल्या तकरारीवरुन हा गुण दखल कर्ण्यत आला आहे. मेश्राम हा फरार असुन, पोलिस त्याच शोधत आहेत.
0 comments: