Wednesday, 8 July 2020

पोलीस उपनिरीक्षकाला अटक, एक लाखाची मागणी केली: संजय पाटील

SHARE

आरोपी पोलीस अधिकारी राजेशसिंग केशवसिंग ठाकूर


संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया :  9: 7: 2020 : नागपूर : भूखंडावरील अतिक्रमण काढून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने एकाकडून एक लाख रुपयाची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अजनी पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला आज बुधवारी रंगेहात पकडले.एकाच गुन्ह्य़ात अनेकदा पैसे उकळले

राजेशसिंग केशवसिंग ठाकूर (वय ५६, रा. शांतीनगर) असे अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार  रेल्वेत पार्सल कंत्राटदार आहेत. त्याचा बोरकरनगर भागात भूखंड आहे. या भूखंडावर भंगारविक्रेता गोपालसिंग याने अतिक्रमण केले आहे. यावरून तक्रारदार व गोपालसिंग या दोघांमध्ये वाद सुरू आहे. गोपालसिंग याच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाचा तपास ठाकूर यांच्याकडे आहे. या प्रकरणाचा तपास करताना ठाकूर यांनी तक्रारदाराला अटक केली होती. यादरम्यान ठाकूरने त्यांना अटक न करण्यासाठी, जामीन देण्यासाठी पैसे मागितले. पैसे देऊन बेजार झाल्यानंतरही ठाकूर पुन्हा तक्रारदाराला भूखंड रिकामे करून देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागत होता. एवढी रक्कम देण्यास तक्रारदाराने असमर्थता दर्शवल्याने एक लाख रुपये दे, असे ठाकूर तक्रारदाराला म्हणाला. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार  दिली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या महिला निरीक्षक योगिता चाफले, मोनाली चौधरी, रविकांत डहाट, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेती, अस्मिता मेश्राम, वकील शेख यांनी शताब्दी चौकात सापळा रचला व लाच घेताच  ठाकूरला पकडले.  रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती घेण्यात येत होती.
A team of Anti-Corruption Bureau (ACB) nabbed a Police Sub-Inspector (PSI) attached to Ajni police station, red-handed when he was accepting Rs one lakh in cash as bribe from a man. The accused PSI was identified as Rajeshsingh Keshavsingh Thakur (56). An ACB official informed ‘The Hitavada’ that the complainant is a resident of Borkar Nagar, Bara Signal Road, and working as parcel contractor with Railways. He met one Nitin Narnawre and decided to purchase his residential plot situated at Shatabdi Chowk. Both entered into an ‘agreement to sale’ on September 9, 2019.
However, the plot was encroached by a scrap-dealer identified as Gopal Singh. When Thakur asked him to vacate the place, Gopal Singh had picked a quarrel with him. On the basis of complaint lodged by Gopal Singh, a case under Sections 452, 448, 323, 427, 504, 149, 143, 144 and 147 of the Indian Penal Code was registered against the complainant in the ACB case, at Ajni Police Station.
During investigation, PSI Thakur demanded Rs three lakh bribe to make the plot encroachment-free. Immediately, the complainant approached the ACB office and registered a complaint against PSI Thakur. Soon after, the complainant talked with PSI Thakur and fixed the deal at Rs one lakh.
The ACB officials laid a trap accordingly and arrested PSI Thakur when he was accepting the cash at Shatabdi Chowk on Wednesday. An offence under provisions of the Prevention of Corruption Act was registered at Ajni police station against PSI Rajeshsingh Thakur. Under the guidance of Superintendent of Police (ACB) Rashmi Nandedkar, Addl SP Rajesh Duddhalwar, the arrest was made by Police Inspector Yogita Chafale, Monali Choudhary and staff, including Ravikant Dahat, Mangesh Kalambe, Laxman Parteti, Asmita Meshram, and driver Wakil Sheikh.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: