Thursday, 9 July 2020

उत्तर नागपुर  में कीचड़, गंदगी से परेशान नागरिक, प्रभाग 2, 3 के बुरे हाल : संजय पाटिल

उत्तर नागपुर में कीचड़, गंदगी से परेशान नागरिक, प्रभाग 2, 3 के बुरे हाल : संजय पाटिल


संजय पाटिल : नागपुर प्रेस मीडिया : 10 जुलाई 2020 : नागपुर. उत्तर नागपुर में प्रभाग क्रमांक 2 बुधवर बाजार रोड़ कपिल नगर, एनआईटी क्वाटरप्रभाग क्रमांक 3 के अंतर्गत रानी दुर्गावती चौक के आसपास का क्षेत्र विकसित क्षेत्रों में माना जाता है लेकिन यहां पर तैयार की गईं मूलभूत सुविधाएं इतने कमजोर नियोजन के साथ बनाई गई हैं कि लोगों के उपयोग से पहले ही ये जर्जर होकर टूट रही हैं. मनपा के दायरे में आने के बावजूद यहां पर पानी निकासी से लेकर सड़क तक की समस्या से लोग जूझ रहे हैं. नागरिकों में सुविधाएं न मिलने के कारण नाराजगी है और लोग प्रशासन की लापरवाही को लेकर असंतुष्ट हैं.
उल्लेखनीय है कि उत्तर नागपुर में बुधवर बाजार रोड़ कपिल नगर,एनआईटी क्वाटररानी दुर्गावती चौक, रिंग रोड और बिनाकी मंगलवारी के बीच के दायरे में नागरिकों की काफी घनी वसाहत है. इसमें छोटे-मोटे काम, दूकान, हाथठेला, छोटी-मोटी नौकरी आदि करने वाले नागरिक बड़ी संख्या में निवास करते हैं. छोटा सा इलाका होने के बावजूद यहां पर जनसंख्या काफी है. यह इलाका मनपा के प्रभाग क्रमांक 2, 3 के अंतर्गत आता है तथा इसके अंतर्गत कपिल नगर,  निजामुद्दीन कॉलोनी, धम्मदीप नगर, आनंद नगर, वर्कर लेआउट, संजय गांधी नगर, इंदिरा माता नगर, रानी दुर्गावती नगर आदि बस्तियां आती हैं. 
कुछ साल पहले इन बस्तियों में नागरिकों को सड़क, बिजली, पानी, गडर लाइन आदि सुविधाएं दी गई थीं. लेकिन सड़क और पानी निकासी की लाइन इन वर्षों में टूटकर नष्ट हो चुकी हैं. नालियों पर लगे ढक्कन जगह-जगह टूट चुके हैं. कई मकानों को गंदा पानी बहकर खुले प्लाटों में जमा हो रहा है जिससे मच्छर पनप रहे हैं. कुछ दिन पहले यहां पर सड़क बनाने के लिए बेस तैयार किया गया था लेकिन उस काम को छोड़ दिया गया है. इन दिनों वर्षा होने से यहां पर कीचड़ की समस्या पैदा हो गई है. इस क्षेत्र के नागरिक शेख शहनवाज, शेख इशफाक, नियाज अंसारी, शेख हामिद, समीर शेख, राहुल चौरे, रूपेन्द्र सिना, संजय पाटिल सहित सुरेश रामटेके, किशोर गजभिए, अशोक मिश्रा, दिगंबर बागड़े, नीलकंठ वानखेड़े, राजू मेश्राम, कुणाल पाटिल, पराग शेंडे, जैसे हमारे पास 52 लोग हैं। इस क्षेत्र के लोगों ने एनएमसी कमिश्नरी को दिनांक 03/02/2020 को शिकायत की।अन्य नागरिकों ने मनपा से शीघ्र ही नया रोड बनाकर देने की मांग की है.हमने 06/03/2020 के गए कमिशनर से पत्र भी प्राप्त किया। पत्र क्रमांक ई ई (जेड -9) एनएमसी / 176/2020 कि वे ऐसा करने का वादा करते हैं, लेकिन अभी तक नहीं किया गया है

तांदूळ भरडाईसाठी जाताना धान्यबदल : संजय पाटील

तांदूळ भरडाईसाठी जाताना धान्यबदल : संजय पाटील

Telangana government to give only rice via PDS from June

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया  : 10 जुलै 2020 : नागपूर : अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत वितरित केला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याचे अलीकडेच नाशिक येथे आढळून आले होते. शासन चांगल्या दर्जाचा तांदूळ खरेदी करीत असताना त्याचा दर्जा असा कसा बदलतो, असे प्रश्न यातून उपस्थित झाले होते. आता यातले गौडबंगाल उघड झाले असून शासकीय गोदामातून भरडाईसाठी भातगिरणीत गेल्यावर तेथे हे धान्यबदल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, या प्रकरणातील दोषींना वाचण्याचा प्रयत्न होत असल्याचे संथ चौकशीतून दिसून येत येत आहे.
राज्य सरकार (अन्न व नागरी पुरवठा खाते) आदिवासी विभाग आणि बाजार समित्यांमार्फत  (मार्केटिंग फेडरेशन) शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करते. ते धान्य शासकीय गोदामात जमा केले जाते. या धान्याची भरडाई स्थानिक भातगिरणीत केली जाते. गोदामातून भरडाईसाठी भातगिरणीमध्ये धान्य नेताना ते बदलेले जाते. शासकीय गोदामातील उत्तम प्रतीचे धान्य दुसरीकडे वळते केले जाते आणि भातगिरणी मालकाने  स्वस्त दरात निकृष्ट दर्जाचे खरेदी केलेल्या धान्याची भरडाई केली जाते. नंतर ते तांदूळ शासकीय गोदामात पाठवले जाते. यामुळे निकृष्ट दर्जाचे तांदूळ शासकीय गोदामात दिसून येते. गोदामातून भरडाईसाठी धान्य पोहचवण्याची आणि भरडाई झाल्यानंतर तांदूळ गोदामात आणण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते सर्व अधिकारी यासाठी जबाबदार आहेत. या प्रकारात भातगिरणी मालक आणि या प्रकरणाकडे कानाडोळा करणारे संबंधित अधिकारीही दोषी आहेत. अशाप्रकारच्या तांदळाचा गेली अनेक वर्षे पुरवठा केला जात आहे. निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे प्रकार लपवण्यासाठी अनेक गोदामात पावसाचे पाणी गळेल अशी व्यवस्था केली जाते किंवा ट्रक पावसाच्या पाण्यात भिजवले जातात.
अलीकडे नाशिक येथे निकृष्ट दर्जाचा तांदूळ आढळला होता. हा तांदूळ गडचिरोलीहून नागपूरला आणि नागपूहून नाशिकला पाठवण्यात आला होता. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात शासनाकडून धान्य खरेदी केली जाते. त्याची भरडाई करून संपूर्ण राज्यात अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत वितरित केले जाते. निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा प्रकरणी नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निलंबनाचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी दिले होते. परंतु अद्यापतरी त्यात काही झालेले नाही. तसेच भातगिरणी मालकांच्या साखळीविरुद्ध सरकारने अद्याप कठोर भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी याप्रकरणी आपल्याला चौकशीचे आदेश नसल्याचे सांगितले.
‘‘गडचिरोली जिल्ह्य़ातील ८५ खरेदी केंद्राहून धान्य भरडाईसाठी येते. भरडाई केल्यानंतर धान्य शासकीय गोदामात पोहचवले जाते. त्यावेळी अधिकारी तांदूळ तपासून घेतात. भातगिरणी मालकांची जबाबदारी संपते. गोदामातून तांदूळ राज्यभर नेताना काय होते, हे बघण्याची जबाबदारी वाहतूकदार आणि पुरवठादार यांची आहे.’’
– पुरुषोत्तम डेंगानी, अध्यक्ष, भातगिरणी असोसिएशन, गडचिरोली.
निकृष्ट तांदळाच्या पुरवठय़ासाठी नाशिक, नागपूर आणि गडचिरोली कार्यालयांपैकी कोण जबाबदार आहे, याच्या चौकशीचे आदेश तेथील उपायुक्त (महसूल) यांना देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल.
-संजय खंडारे, सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग.

Wednesday, 8 July 2020

Supreme Court 's "Action Against Illegal Ashrams Run by Bogus Babas" : Sanjay Patil

Supreme Court 's "Action Against Illegal Ashrams Run by Bogus Babas" : Sanjay Patil


rohini ashram: CBI told to take all steps to trace Rohini-based ...


Sanjay Patil : Nagpur Press Media : New Delhi, Jul 8, 2020: Agency:  The Supreme Court Wednesday asked Solicitor General Tushar Mehta to look into a plea seeking action against illegal ashrams run by bogus Babas' across the country and rescuing women from jail-like conditions in Adhyatimik Vidyalaya' at Rohini here.


"Look into this, what can be done. This gives a bad name to everyone," the top court told Mehta.

A bench of Chief Justice S A Bobde and Justices R Subhash Reddy and A S Bopanna asked the copy of the petition to be served to Mehta and posted the matter after two weeks.

The plea filed by one Dumpala Ramreddy claimed in his petition that his daughter, a post-doctoral scholar from Iowa State University, USA, has been living in a jail-like condition from July 2015 in Adhyatmika Vidyalaya', founded allegedly by a rape accused.

He said the founder of the ashram has been declared as absconding for about three years and a Joint Committee formed by the Delhi High Court had submitted a report giving details of the pathetic conditions prevailing in the ashram run by Veerendar Dev Dixit.

The plea said the apex body of sages -- 'Akhil Bhartiya Akhada Parishad' -- has declared a list of 17 fake babas' in the country which include the name of Veerendar Dev Dixit.

Ramreddy, apperaring in person, sought rescuing of his daughter along with about 170 women inmates from Adhyatmika Vidyalaya as it was done in the case of inmates of jails across the country.

Take stringent action on 17 illegal Ashrams in India run by bogus Babas ... , his plea said, adding, that hundreds/thousands of disciples are residing in 17 fake ashrams in the country and national capital and his daughter is one among such persons trapped by these fake babas'.

That due to inaction of the Respondents and government authorities, fake Babas' are running the ashrams and trapping the innocent people particularly women.

"Thousands of women have been forced to stay in the ashrams and they were given drugs and narcotics so that they will not leave the place, he alleged in his plea.
पोलीस उपनिरीक्षकाला अटक,  एक लाखाची मागणी केली: संजय पाटील

पोलीस उपनिरीक्षकाला अटक, एक लाखाची मागणी केली: संजय पाटील

आरोपी पोलीस अधिकारी राजेशसिंग केशवसिंग ठाकूर


संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया :  9: 7: 2020 : नागपूर : भूखंडावरील अतिक्रमण काढून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने एकाकडून एक लाख रुपयाची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अजनी पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला आज बुधवारी रंगेहात पकडले.एकाच गुन्ह्य़ात अनेकदा पैसे उकळले

राजेशसिंग केशवसिंग ठाकूर (वय ५६, रा. शांतीनगर) असे अटक करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार  रेल्वेत पार्सल कंत्राटदार आहेत. त्याचा बोरकरनगर भागात भूखंड आहे. या भूखंडावर भंगारविक्रेता गोपालसिंग याने अतिक्रमण केले आहे. यावरून तक्रारदार व गोपालसिंग या दोघांमध्ये वाद सुरू आहे. गोपालसिंग याच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाचा तपास ठाकूर यांच्याकडे आहे. या प्रकरणाचा तपास करताना ठाकूर यांनी तक्रारदाराला अटक केली होती. यादरम्यान ठाकूरने त्यांना अटक न करण्यासाठी, जामीन देण्यासाठी पैसे मागितले. पैसे देऊन बेजार झाल्यानंतरही ठाकूर पुन्हा तक्रारदाराला भूखंड रिकामे करून देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागत होता. एवढी रक्कम देण्यास तक्रारदाराने असमर्थता दर्शवल्याने एक लाख रुपये दे, असे ठाकूर तक्रारदाराला म्हणाला. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार  दिली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या महिला निरीक्षक योगिता चाफले, मोनाली चौधरी, रविकांत डहाट, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेती, अस्मिता मेश्राम, वकील शेख यांनी शताब्दी चौकात सापळा रचला व लाच घेताच  ठाकूरला पकडले.  रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती घेण्यात येत होती.
A team of Anti-Corruption Bureau (ACB) nabbed a Police Sub-Inspector (PSI) attached to Ajni police station, red-handed when he was accepting Rs one lakh in cash as bribe from a man. The accused PSI was identified as Rajeshsingh Keshavsingh Thakur (56). An ACB official informed ‘The Hitavada’ that the complainant is a resident of Borkar Nagar, Bara Signal Road, and working as parcel contractor with Railways. He met one Nitin Narnawre and decided to purchase his residential plot situated at Shatabdi Chowk. Both entered into an ‘agreement to sale’ on September 9, 2019.
However, the plot was encroached by a scrap-dealer identified as Gopal Singh. When Thakur asked him to vacate the place, Gopal Singh had picked a quarrel with him. On the basis of complaint lodged by Gopal Singh, a case under Sections 452, 448, 323, 427, 504, 149, 143, 144 and 147 of the Indian Penal Code was registered against the complainant in the ACB case, at Ajni Police Station.
During investigation, PSI Thakur demanded Rs three lakh bribe to make the plot encroachment-free. Immediately, the complainant approached the ACB office and registered a complaint against PSI Thakur. Soon after, the complainant talked with PSI Thakur and fixed the deal at Rs one lakh.
The ACB officials laid a trap accordingly and arrested PSI Thakur when he was accepting the cash at Shatabdi Chowk on Wednesday. An offence under provisions of the Prevention of Corruption Act was registered at Ajni police station against PSI Rajeshsingh Thakur. Under the guidance of Superintendent of Police (ACB) Rashmi Nandedkar, Addl SP Rajesh Duddhalwar, the arrest was made by Police Inspector Yogita Chafale, Monali Choudhary and staff, including Ravikant Dahat, Mangesh Kalambe, Laxman Parteti, Asmita Meshram, and driver Wakil Sheikh.
प्रापर्टी इनवेस्टमेंट के नाम पर 5.50 करोड़ की ठगी: संजय पाटिल

प्रापर्टी इनवेस्टमेंट के नाम पर 5.50 करोड़ की ठगी: संजय पाटिल

book _1  H x W:
संजय पाटिल:  नागपुर प्रेस मीडिया 9: 7: 2020 : नागपुर. सीताबर्डी थाना अंतर्गत प्रापर्टी इनवेस्टमेंट के नाम पर एक व्यक्ति से 5.50 करोड़ रुपये की ठगी किये जाने का मामला सामने आया है. इस घटना के बाद प्रापर्टी में निवेश करने वाले लोगों में खलबली मच गई है. फरियादी की शिकायत पर पुलिस ने 8 लोगों के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है. आरोपी में न्यू कॉलोनी सदर निवासी जाहीद मिर्झा बेग, जाफर नगर निवासी गौतम सिंह, बंटी शैलेंद्र शॉ, आशिष जैन, प्रशांत सतलारकर, झिंगाबाई टाकली निवासी सुजीत कुमार, नईम खान, वाकेकर फॅमेली शामिल है.
फर्जी दस्तावेज बनाकर कराया निवेश
प्राप्त जानकारी के अनुसार फरियादी निमदेवी नगर, वांझरा माजरी हेलगांव कामठी रोड  निवासी सुशील रमेश कोल्हे यह अपने भाई पंकज कोल्हे के साथ मिलकर सीताबर्डी थाना क्षेत्र के सिविल लाइन, एजीएम कार्पोरेशन, उत्कर्ष अपार्टमेंट में डिजिटल एडवरटाइजिंग कम्पनी चलाते है. पिछले 2 वर्ष में आरोपियों ने फरियादी से संपर्क कर प्रॉपर्टी व्यवसाय में ज्यादा फायदे का लालच दिखाकर उसे इनमेस्टमेंट के लिए उक्साया.
आरोपियों ने उसे स्मृती टॉकिज के सामने स्थित चर्च की जमीन, चेकर्स होटल के सामने की जमीन, जरीपटका थाने से लगी श्मशान की जमीन और वाकेकर फैमेली की मौजा बाभुलखेडा बेसा रोड, शताब्दी चौक की जमनी में इनवेस्टमेंट के लिए कहा. तीनों स्थानों की जमीन के नकली दस्तावेज बनाकर वह असली है यह बाताया. आरोपियों पर विश्वास कर फरियादी ने अलग-अलग जमीन में कुल 5,50,00,000 रुपये निवेश किये. कुछ समय बाद सारी सच्चाई सामने आने के बाद फरियादी ने अपने निवेश की राशि वापस मांगी. पैसे नहीं देने पर फरियादी ने आरोपियों के खिलाफ सीताबर्डी थानें में शिकायत की. पुलिस ने शिकायत दर्ज कर जांच शुरू कर आरोपियों को पकडने की कार्रवाई कर रही है. 
Sitabuldi police booked seven persons for duping two businessmen brothers of Rs 5.55 crore. The fraudsters created bogus documents of properties and promised huge returns to the victims on the investments, officials said. The accused have been identified as Jahid Mirza Baig, a resident of New Colony, near Punam Chambers, Sadar; Gautam Singh, a resident of Jafar Nagar; Bunty Shailendra Shaw, Ashish Jain, Naim Khan, all residents of Nagpur; Prashant Satlakar, a resident near VCA stadium, Sadar; Sujeet Kumar, a resident of Jhingabai Takli; and Wakekar family, a resident of Shatabdi Chowk, Besa road, Nagpur.
According to police, complainant Sushil Ramesh Kolhe (29), a resident of Plot No. 108, Nimdevi Nagar, Wanjhara, Kamptee Road, Nagpur and his brother Pankaj Kolhe are the owners of a Digital Advertising company. They came in contact with the accused persons in year 2018. The accused allegedly told the complainants that they having properties near a Church, in front of Smruti Cinema Theatre; Checkers Hotel, near VCA Stadium, Sadar; a land near cremation ground in Jaripataka area and a property owned by Wakekar family near Shatabdi Chowk.
The accused allegedly told the complainants that they would secure huge profits on investment in these properties as they are going launch big residential and commercial schemes. They also fabricated documents of ownership right on the properties and showed it to the complainants to gain their confidence.
The complainants invested a total of Rs 5.55 crore in the properties. After not receiving a single penny as profit, Kolhe brothers approached the accused and asked them to return their invested money. Sushil Kolhe depressed over losing of money and consumed sleeping pills, police said. Kolhe brothers approached Sitabuldi police and lodged a complaint against the accused. After verifying investment documents, Sitabuldi police registered a case under Sections 420, 466, 468, 467, 471 and 34 of the Indian Penal Code. Further investigation is on.

Tuesday, 7 July 2020

शिक्षण विभागाच्या लिपिकाला अटक: संजय पाटील

शिक्षण विभागाच्या लिपिकाला अटक: संजय पाटील

Maharashtra Anti Corruption Bureau | IndiaToday

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया :  8 : 7: 2020 : नागपूर. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शालेय शिपायांना अनुदानाची फाइल देण्याच्या बदल्यात शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ वरिष्ठ लिपिकला 50000 रुपयांची लाच मागितली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (वय 52) असे आहे. उपेंद्र हे नागपूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार चंद्रगाव येथील कोरगाव, अंतारगाव येथील रहिवासी आहे. त्याचबरोबर, प्रांजली माध्यमिक विद्यालय नंदपा येथील शिपाई आहे. पीडित मुलाच्या नियुक्तीच्या वेळी शाळेला अनुदानित केली गेली नव्हती.

1 जुलै 2016 रोजी शाळेला शासनाकडून 20 अनुदान मिळण्यास सुरुवात झाली. शासनाच्या निर्णयानुसार पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत शिक्षण उपसंचालक कार्यालय, नागपूर यांना 20 अनुदान देण्यास अर्ज केला. डिसेंबर 2018 मध्ये पीडितेने अर्ज सादर केला, परंतु अनुदानाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. पीडितेने विभागातील वरिष्ठ लिपीक श्रीवास्तव यांची भेट घेतली. श्रीवास्तव यांनी पगाराची फाइल देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितली.

आधीपासूनच अनुदानावर अवलंबून असलेल्या पीडित कडून लाच मागितल्याबद्दल त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. निरीक्षक संजीवनी थोरात यांनी मागणीची पडताळणी केली. मंगळवारी रात्री श्रीवास्तवने पीडितेला बालाजीनगर चौकात भेटण्यासाठी बोलावले. त्याने लाचेची रक्कम घेताच एसीबीच्या पथकाने त्याला पकडले.

श्रीवास्तव यांच्या विरोधात हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसपी रश्मी नांदेडकर व अतिरिक्त एसपी राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीवनी थोरात व दिनेश लबाडे यांनी त्यांच्या पथकासह ही कारवाई केली.

रिश्वतखोर उपेंद्र श्रीवास्तव  निलंबित

11 जुलै 2020 : नागपुर : चप्रशींकडून पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना अध्यापक उपसंचालक कार्यालयाचे मुख्य लिपीक उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (52) यांना दोन दिवसांपूर्वी एसीबीच्या पथकाने अटक केली. यानंतर अध्यापन उपसंचालक अनिल पारधी यांनी कारवाई करून लिपिकाला सेवेतून निलंबित केले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपर्णा तहसीलच्या प्रांजणी माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून काम करणा A्या एका व्यक्तीने याबाबत तक्रार दिली होती. नियुक्तीच्या वेळी या शाळेला मदत केली गेली नव्हती.

1 जुलै 2014 पासून या शाळेला 20 टक्के अनुदान प्राप्त झाले. त्यानुसार अनुदानाचा फॉर्म भरुन या कर्मचार्‍याने डिसेंबर 2018 मध्ये हा प्रस्ताव शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या कार्यालयात पाठविला. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तक्रारदाराने शिक्षण उपसंचालक, नागपुरात तैनात मुख्य लिपीक उपेंद्र श्रद्धवस्तव यांची भेट घेतली.


कर्मचार्‍याच्या पगाराची फॉर्म ए आणि बीची फाइल देण्यासाठी उपेंद्र यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली. कर्मचार्‍यांनी याची नोंद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि श्रीवास्तवला रंगेहाथ पकडले. यानंतर अध्यापन उपसंचालक कार्यालयानेही श्रीवास्तव यांना सेवेतून निलंबित केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान  राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड : संजय पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड : संजय पाटील

A visit To Ambedkar's Home "Raja Gruha" In Mumbai | Exclusive ...

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 8: 7: 2020 : मुंबई - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या घाटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.......\
जगभर, भारतातील सर्व आंबेडकरी लोकांचे निषेध  आहे.


शासनाकडून गंभीर दखल; शांतता, संयम पाळण्याचे अजित पवारांचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
“नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. “महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही,” असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
फडणवीसांकडून निषेध


माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी निषेध नोंदवला असून आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे”.
“मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे,” अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलं शांतता राखण्याचं आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे. “मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.


'राजगृह' तोडफोड प्रकरणी धडक कारवाई

राजगृहला २४ तास सुरक्षा

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील ' राजगृह ' या इमारतीत करण्यात आलेल्या तोडफोडीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने शांत राहावे व राजगृहाच्या आजुबाजूला गर्दी करू नये, असे आवाहन बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केले. 

राजगृह हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण नशेबाज असल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाची कसून चौकशी सुरू असून त्याने हे कृत्य का केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे माटुंगा पोलिसांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर राजगृहाजवळ कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिंदू कॉलनीमधील राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची मंगळवारी नासधूस करण्यात आली. यावेळी दगडफेकीत राजगृहाच्या काचांचेही नुकसान झाले. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून दगडफेक करताना दिसणाऱ्या तरुणाला शोधून काढले आहे. या तरुणाच्या चौकशीतून घटनेवर अधिक प्रकाश पडणार आहे.
वास्तूला आता २४ तास सुरक्षा
राजगृहवरील हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनीच यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यातूनच 'राजगृह' वास्तूला यापुढे २४ तास पोलिस सुरक्षा देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 'राजगृह'च्या सुरक्षेचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर सुरक्षेबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नंतर माध्यमांना माहिती दिली
मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचे आदेश

राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शांतता, संयम पाळण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या वाईट हेतुला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


मनसेचं मराठी समाजाला महत्त्वाचं आवाहन

राज ठाकरे

मुंबई: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या 'राजगृह'च्या वास्तूवर झालेला हल्ला हा आमच्या प्रज्ञास्थळावरचा हल्ला आहे. महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला आहे. या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे,' अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिली आहे दादर हिंदू कॉलनी येथे राजगृह हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली. घराच्या काचांवर दगडफेक केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे. मनसेनंही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. 'हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला... हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला... ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं,' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेचा निषेध करताना राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शांतता व संयम राखण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केली पाहणी

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज जाऊन राजगृहची पाहणी केली व आंबेडकर कुटुंबीयांशी चर्चा केली. या परिसरात एखादी पोलीस चौकी असावी ही आंबेडकर कुटुंबाची मागणी सरकार तातडीनं पूर्ण करेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
'ज्या वास्तूमध्ये राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिशा दिली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या श्रद्धालयाच्या बाहेर असं काही विकृत होणं हे विकृत व्यक्तीच करू शकतो,' अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजगृह तोडफोडीच्या प्रकरणावर दिली आहे. 
आव्हाड यांनी आज दादर येथे जाऊन राजगृहच्या वास्तूची पाहणी केली आणि आंबेडकर कुटुबीयांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'राजगृह ही केवळ वास्तू नाही. हे श्रद्धालय आहे. येथील प्रत्येक अणूरेणूमध्ये बाबासाहेबांच्या वास्तव्याची जाणीव होते. याच वास्तूमध्ये बाबासाहेबांनी अभ्यास केला. त्याच घराबाहेर असं काही होणं हे विकृत आहे आणि विकृतच हे करू शकतो,' असं ते म्हणाले. 'पवार साहेबांच्या सूचनेनुसार मी पाहणी करण्यासाठी इथं आलोय. आंबेडकर कुटुंबीयांशी माझी चर्चा झाली. 'राजगृह'वर नासधूस करणारा एकच माणूस होता आणि तो वेडसर असावा असं आंबेडकर कुटुंबीयांचं म्हणणं आहे,' असं आव्हाड म्हणाले.
'आरोपी कोणीही असो. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी देखील सांगितलंय. कुठलाही राजकीय अभिनिवेष न बाळगता समाजाच्या दृष्टीनं कलंक असलेल्या या घटनेची गंभीर चौकशी करून सरकार सत्य जनतेसमोर आणेल. या प्रकरणाला आत्ताच कुठलाही राजकीय रंग देणं अपरिपक्वतेचं ठरेल. आंबेडकरांचे कुटुंबीय इथं राहतात. त्यांनी सांगितलं ते महत्त्वाचं आहे. त्याच दिशेनं पोलीसही तपास करतील,' असं त्यांनी सांगितलं.
राजगृहाजवळ पोलीस पॉइंट

'राजगृह'च्या परिसरात एखादी पोलीस चौकी असावी, अशी मागणी आंबेडकर कुटुंबीयांनी केली आहे. ही मागणी रास्त असल्याचं आव्हाड म्हणाले. 'ही ऐतिहासिक वास्तू आहे. बाबासाहेब हे १९३२ पासून १९५६ पर्यंत इथंच होते. या वास्तूचं महत्त्व लक्षात घेऊन सरकार आजच्या आज निर्णय घेईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.