Thursday, 13 February 2020

"दर्जेदार व शाश्वत कामे करा" - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे- संजय पाटील

"दर्जेदार व शाश्वत कामे करा" - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे- संजय पाटील



सार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा

संजय पाटील : नागपूर :
 विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आढावा बैठकीत केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार सहायक मुख्य अभियंता एम. एस. बांधवकर, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्य अभियंता श्री. देबडवार यांनी विभागाचे संगणकीय सादरीकरण केले. रस्ते, इमारतीच्या बांधकामाची बरीच कामे राज्यभरात सुरु आहेत. नागपूर विभागातील कामांची संख्याही मोठी आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या भरतीमुळे कामांना गती आली असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंत्यांनी दिली. रस्ते विकास योजनेंतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत ८९.५५ टक्के काम झाले असून याबाबत श्री. भरणे यांनी समाधान व्यक्त केले.

विभागाच्या अखत्यारितील नागपूर विभागीय प्रयोगशाळेला नॅशनल अक्रीडेशन बोर्ड फॉर टेस्टींग ॲण्ड कॅलीबरेशन लेबॉरेट्रीज (एनएबीएल) चे प्रमाणपत्र मिळाल्याने विभागातील दक्षता व गुणनियंत्रण पथकाच्या कामासाठी डॉ. नितीन टोणगावकर यांचा सत्कार श्री. भरणे यांनी यावेळी केला. चंद्रपुरातही प्रयोगशाळा सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

वर्धा येथील सेवाग्राम विकास आराखडा व सैनिकी स्कूल चंद्रपूरच्या कामांची सद्य:स्थिती श्री.भरणे यांनी घेतली. विभागातील एकूण ६२ विश्राम गृहाकरिता सोलर रुफटॉप करण्याचे नियोजित असून या माध्यमातून ऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धनाचा चांगला प्रयत्न होत असल्याने या कामाला गती देण्याचे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.


Review of Public Works Department

Sanjay Patil : Nagpur: A large number of works are underway through the Public Works Department of the department. Minister of State for Public Works Dattatreya Bharne today directed to review these works in a quality and sustainable manner using modern technology.

Chief Engineer of Public Works Department Ulhas Debadwar Assistant Chief Engineer M. S. Bandhavkar, Executive Engineer of Special Project Satish Ambore, Superintending Engineer V. D. Sardarmukh including senior officers of the department were present on the occasion.

Chief Engineer Shri. Debdwar made computer presentation of the department. A lot of work on the construction of roads, buildings is underway across the state. The number of works in Nagpur division is also large. The Chief Engineer informed that the recruitment of the Junior Engineer has accelerated the work. Under the Road Development Scheme, as on March 31, 2019 , 89.55  percent work was done. Bharne expressed satisfaction.

The Nagpur Divisional Laboratory, under the aegis of the Department, received the certification of National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) by Dr. Nitin Tongaonkar was honored by Sh. Bharaya did this time. It was also informed that a laboratory was started in Chandrapur.


Mr. Bharane took up the current status of Sevagram Development Plan and Military School Chandrapur at Wardha. Solar rooftop is planned for a total of 62 rest houses in the department and through this efforts are being made to conserve energy and conserve energy. 

Saturday, 8 February 2020

"धमक्यांना न घाबरता लिखाण करा"-साहित्यिक अरुणा सबाने - संजय पाटील

"धमक्यांना न घाबरता लिखाण करा"-साहित्यिक अरुणा सबाने - संजय पाटील

Image result for aruna sabane

संजय पाटील:नागपूर 'लिखाणाच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. भिन्नभिन्न विषय आणि साहित्य प्रकार हाताळल्याने लिखाण समृद्ध होत असते. पण, हल्ली धडाडीच्या आणि वास्तववादी लिखाणावरून धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. या धमक्यांना न घाबरता लिखाण करायला हवे. कितीही धमक्या आल्या, तरी लिखाणावरील निष्ठा कायम असायला हवी,' असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक व साहित्यिक अरुणा सबाने यांनी शनिवारी केले.
पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात दोनदिवसीय वार्षिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, विजया ब्राम्हणकर उपस्थित होत्या. सबाने म्हणाल्या, 'प्रत्येकाच्या लिखाणाची शैली, धाटणी व पोत वेगळा असल्यामुळे अनेकदा त्यावरील टीका सहन होत नाही. मात्र, आपण काय लिहितो आणि कशासाठी लिहितो, याचे आत्मपरीक्षण करायले हवे. आत्मपरिक्षणातून दर्जेदार निर्मिती होत असते. मुळात लिखाण इतके सोपे नाही. जे आपण लिहितो त्यावर टीका झाली तर आपण ती सहन करत नाही. जेवढे लिहाल तेवढी आपली लेखणी आणि भाषा समृद्ध होईल, याची सदैव जाणीव ठेवायला हवी.' शैलेश पांडे म्हणाले, 'गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विषयावर लिहिणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. स्त्रियांनी लिखाणामध्ये नवनवे प्रयोग करायला हवेत.
कार्यक्रमात बळवंत भोयर व विजया मारोतकर यांना 'मालिनी राजाभाऊ बोबडे सामाजिक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सतीशकुमार पाटील (कोल्हापूर), निर्मलकुमार सूर्यवंशी (नांदेड), अरुण नाईक (गोवा), जयश्री उपाध्ये (नागपूर), परिणिता कवठेकर, आ. य. पवार (जामखेड), ज्योत्स्ना चांदगुडे (पुणे), श्रृती वडगबाळकर (कोल्हापूर), डॉ. संभाजी पाटील (लातूर), संगिता अरबुने (वसई), डॉ. गणेश चव्हाण (नागपूर), गणेश भाकरे (सावनेर) डॉ. वर्षा सगदेव (नागपूर), शामल कामत (मुंबई) यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता वाईकर यांनी केले.

"पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवा", गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश:संजय पाटील

"पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवा", गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश:संजय पाटील


Image result for anil deshmukh


संजय पाटील : नागपूर : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविताना सिंचन क्षमता वाढविण्यासाठी काटोल व नरखेड  परिसरातील सर्व प्रकल्पासाठी विशेष आराखडा तयार कराअसे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले.ग्रामीण भागातील जनतेला उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषद यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.काटोल मतदारसंघातील विविध कामांचा त्यांनी आज रविभवन येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती तसेच काटोल व नरखेड नगर परिषदेचे सभापतीउपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकरमुख्य अभियंतातहसीलदार तसेच सिंचनजलसंधारणपाणीपुरवठासार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजनेतून तलावाचा गाळ उपसण्यात यावाशेतीला तसेच पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. तसेच कार उपसासिंचन योजनेतून लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणेप्रकल्पांची उंची वाढविणेकालव्या लगतच्या रस्त्याची दुरुस्ती करणेमदार नदीवरील 17 बंधारे दुरुस्तीसाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या.झिलपी तलावलोहारी सावंगाखोरीजाम तलावांबाबतही सूचना करुन चिकडोहनवेगावमोवाड प्रकल्पाबाबत संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी राज्य शासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधावा. त्यासाठी सर्कल  निहाय प्रकल्पांना भेटी देण्याचे निर्देश श्री.देशमुख यांनी दिले.यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमुख्यमंत्री पेयजल योजनेतून काटोल शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कामे करावीत. नवीन टाक्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण रस्ते निर्मिती पांदण रस्तेरस्ते दुरुस्तीच्या कामांवर लक्ष देत  रस्ते बांधकाम उत्कृष्ट करण्याचे निर्देश दिले.कोंढाळी  आरोग्य उपकेंद्रामधील 108 रुग्णवाहिका कायम तत्पर ठेवावी. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनासमाजकल्याणमहिला व बालकल्याणशिक्षण विभागअंगणवाडीबांधकाम योजनापालकमंत्री पांदण रस्ते योजनापशुसंवर्धन विभागाचा यावेळी आढावा घेतला.

Friday, 7 February 2020

महिलांवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, असे देशमुख म्हणतात : संजय पाटील

महिलांवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, असे देशमुख म्हणतात : संजय पाटील

Safety matters:Home Minister Anil Deshmukh (left) during the review meeting on Friday.Twitter/@AnilDeshmukhNCPTwitter/@AnilDeshmukhNCP
गृहमंत्री - महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रकल्पांचा आढावा घेतात

नागपूर:  संजय पाटील :  महिलांवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, असे देशमुख म्हणतात

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सुरू असलेल्या सुरक्षाविषयक प्रकल्पांचा आढावा घेतला आणि पोलिस व इतर अधिका e्यांना हे काम वेगवान करण्याचे निर्देश दिले.

या आठवड्याच्या सुरुवातीस राज्यात महिलांवरील दोन भयानक गुन्हे घडले असून यामध्ये एका 25 वर्षीय महाविद्यालयीन व्याख्याता आणि 50 वर्षीय दलित महिलेला स्वतंत्र घटनेत आग लावण्यात आली. गुरुवारी दलित महिलेचा मृत्यू झाला.

एका अधिका d्याने सांगितले की, श्री. देशमुख यांनी आपत्तीच्या वेळी पोलिस आणि अन्य एजन्सींना जोडणारी आपातकालीन हेल्पलाईन 112 , मुंबई व पुण्यातील सीसीटीव्ही पाळत ठेव प्रकल्प आणि पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांचा आढावा घेतला.

निर्भया महिला सुरक्षा फंड प्रकल्पांचा आढावा घेतला गेला, ज्यात एकाकी आणि गुन्हेगारीच्या ठिकाणी आपत्कालीन कॉल बॉक्स स्थापित केले जातील.

त्यानंतर गृहमंत्र्यांनी ट्वीट केले की, महिलांवर होणा crimes्या गुन्ह्यांबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खबरदारीचा उपाय करण्याचे निर्देश दिले.

स्थानकांवर स्वतंत्र सेल

अधिका d्यांनी सांगितले की महिला पोलिस अधिका e्यांसमोर महिला आरामात तक्रारी नोंदवू शकतील यासाठी पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल.

मुंबईतील सीसीटीव्ही पाळत ठेवण्याच्या प्रकल्पाच्या दुस e्या टप्प्यात 10700 ठिकाणी 3600 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येतील, असे ते म्हणाले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सीसीटीव्ही नेटवर्क बसवण्याचे काम सुरू असून मीरा भाईंदर, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, अमरावती आणि पंढरपूर अशा नेटवर्कला लवकरच मान्यता दिली जाईल, असे अधिकाd्याने सांगितले.

आपत्तीच्या वेळी आपत्कालीन कॉलला प्रतिसाद देण्यासाठी पोलीस विभाग 1502 चारचाकी आणि 2269  दुचाकी खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इमारतींमधील सीसीटीव्ही

नागपुरात पत्रकारांशी बोलताना श्री. देशमुख म्हणाले की, मोठ्या शहरांमध्ये प्रारंभ होणा a्या टप्प्याटप्प्याने राज्यभरातील इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. “आम्ही मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांपासून सुरुवात करीत आहोत ज्यांच्याकडे आधीपासूनच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यानंतर इतर शहरे टप्प्याटप्प्याने कव्हर केली जातील, ”ते म्हणाले.
अमृता कन्स्ट्रक्शनसह तीनअभियंत्यांना कारणे दाखवा आयुक्त मुंढे यांनी बाजावली: संजय पाटील

अमृता कन्स्ट्रक्शनसह तीनअभियंत्यांना कारणे दाखवा आयुक्त मुंढे यांनी बाजावली: संजय पाटील

Image result for tukaram mundhe
नागपूर: संजय पाटील: अयोध्यानगर येथील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणप्रकरणी संबंधित एजन्सी अमृता कन्स्ट्रक्शनसह हनुमाननगर झोनचे कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, कनिष्ठ अभियंता लामसुंगे यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हनुमानननगर झोन क्र. ३ येथील प्रभाग क्र. ३२मधील हा रस्ता आहे. अयोध्यानगर येथे प्रतापसिंह चव्हाण यांच्या घरापासून ते तडस यांच्या घरापर्यंत १२ लाख रुपये निधी खर्च करून ३०० मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात आले. संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त मुंढे यांनी संबंधित एजन्सी व अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित एजन्सी अमृता कन्स्ट्रक्शनतर्फे सदर रस्त्याचे पूर्ण काम करण्यात यावे. तसेच सदर कामाची 'थर्ड पार्टी टेस्टिंग' करून पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Thursday, 6 February 2020

डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश "मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा प्रश्नी पुनर्निरिक्षण" : संजय पाटील

डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश "मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा प्रश्नी पुनर्निरिक्षण" : संजय पाटील



संजय पाटील : मुंबई : मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा संदर्भात महावितरणने शासकीय जागेबाबत पुनर्निरिक्षण करुन अहवाल द्यावाअसे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.    मोर मध्यम सौरऊर्जा प्रकल्प शासकीय जमिनीवर उभारण्यात यावा ही बाब महावितरणच्या विचाराधीन होती. तथापि त्या ठिकाणी निकषात बसणारी जागा नसल्याने हा प्रकल्प आतापर्यंत होऊ शकला नाही. त्या संदर्भात आमदार शिरीष चौधरी यांनी व महावितरणने जागेचे पुनर्निरिक्षण करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी आमदार शिरीष चौधरी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक महावितरण असिम गुप्ता तसेच पाटबधारे व जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.      

Wednesday, 5 February 2020

Prakash Gajbhiye Said,"Don't raise the market, make discipline for them: Sanjay Patil

Prakash Gajbhiye Said,"Don't raise the market, make discipline for them: Sanjay Patil




Nagpur : Sanjay Patil :     Do not set up bazaars along the roads that sell fresh vegetables to Nagpurkar daily. Discipline them if needed. According to the population, due to the small number of markets in the city today, such places are being filled in the city. MLA Prakash Gajbhiye told Commissioner Tukaram Mundhe that there are 60 sidewalk shops in the city and let them do business in the same place by implementing the National Hawkers policy. At this time the Commissioner was given a copy of the Constitution as a gift and was welcomed with a shawl and a bouquet.

Even 25 percent of your participation funds are not available to finance large projects. Due to financial stress, it is difficult to run the municipality. The Commissioner informed the delegation that the meeting was going to be held in Mumbai on February 7 to find a way out.
At Gokulpeth Bazaar, about three and a half to four hundred vegetable farmers have been doing business for the last several years, nurturing the whole family. The Mantra expelled them without any arrangement for setting them up. Due to this, hundreds of vegetable farmers have become unemployed, and hunger strike has come upon them. For the last fifteen years, vegetable vendors have been staggering in this regard. According to the vending law of 2015  the Supreme Court and the Central Government and the law of the State Government, it is mandatory for the Hawkers to register them with permanent seats. Today the business of small businessmen and businessmen in the city should not be affected. The Commissioners were requested to make a statement that they should not be deleted unless alternative arrangements were made for them. The delegation included Gopi Ambore, Sandeep Shahu, Amir Chandra Jain, Bablu Malik, Jugal Thorat, Guddu Shahu, Akbar Bhai, Alexander Malik, Sandeep Guhe, Faujibhai, Anil Lakhe, Baba Charasia, Mithun Sheikh, Saiful Gul, Pintu Sheikh Gul, Pintu Malik, Pintu Malik, A large number of shopkeepers including Shamshad Malik, Tanveer Bhai and Minad Bhai were present.